BMC chief Iqbal Singh Chahal Exclusive|मुंबईतील कोरोना परिस्थिती नियंत्रणात, पण... : इक्बाल सिंह चहल

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 8 708
10

मुंबई : देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. मुंबईतही चित्र काहीसं वेगळं नाही. त्यातच मुंबईत येत्या काही दिवसांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा तुटवडा जाणवेल ही बाब खुद्द महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बोलण्यातूनही अधोरेखित करण्यात आली. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना अतिशय सविस्तर स्वरुपात महत्त्वाची माहिती देत मुंबईकरांना कठीण परिस्थित धीर देऊ केला.
मुंबईतील कोरोना परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे, याबाबतची माहिती देताना चहल यांनी काही आकडेवारी सादर केली. ज्या धर्तीवर त्यांनी सध्याच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात असून, नागरिकांनी गोंधळून जाण्याचं काहीही कारण नसल्याचं म्हटलं. मुंबईत 10 फेब्रुवारी ते 7 एप्रिल दरम्यानच्या काळात मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे परिणाम दिसून आले असल्याचं सांगत या काळात 1 लाख 60 हजार कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये 1 लाख 36 हजार रुग्णांना लक्षणं नसल्याचंही निष्पन्न झालं. यापैकीसुद्धा अनेकांनीच रुग्णालयात न जाता घरीच उपचार घेण्यास प्राधान्य दिलं.
Subscribe to our IN-one channel here: in-one.info
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • village and city

  village and city

  12 दिवसांपूर्वी

  True speech

 • RAVINDRA RAJADHYAKSHA

  RAVINDRA RAJADHYAKSHA

  14 दिवसांपूर्वी

  ABP माझा चुकीच्या माहीतीवर आधारीत प्रश्न विचारुन गोंधळ निर्माण कां करतात?

 • RAVINDRA RAJADHYAKSHA

  RAVINDRA RAJADHYAKSHA

  14 दिवसांपूर्वी

  घरोघरी जाऊन लसीकरण करणं शास्रियदृष्ट्या योग्य नाही असं केंद्रिय आरोग्यसचिवांनी एक आठवड्यापुर्वी स्पष्ट केलं होतं तरीही आयुक्त आता तोच मुद्दा पुन्हा मांडताहेत ही दिशाभूल नाही कां?

 • Vishal Gavali

  Vishal Gavali

  15 दिवसांपूर्वी

  आयुक्त म्हणतात परिस्थिती नियंत्रणात आहे आणि मिडिया म्हणते मुंबईत कोरोनाचा उद्रेक झालाय काय समजावे

 • Vinod Gavhane

  Vinod Gavhane

  15 दिवसांपूर्वी

  Hotel kiti waje pryat chalu ahe

 • Pravin Rathod

  Pravin Rathod

  15 दिवसांपूर्वी

  Lockdown news channel

 • Suresh Kanojia

  Suresh Kanojia

  15 दिवसांपूर्वी

  Than why illegal lockdown mi jwabdaar

 • Bhalchandra Satpute

  Bhalchandra Satpute

  15 दिवसांपूर्वी

  Good and positive explanation from bmc commissioner

 • Amol Mahajan

  Amol Mahajan

  15 दिवसांपूर्वी

  !!सरकारने ठरवलं तर ४ दीवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !!
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर
  लसीकरण
  औषधोपचार
  समाज जाग्रुती
  सर्वात शेवटी लाँकडाउन !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसं पुण्यात तयार होते !
  महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !
  १२ कोटी लसी ३ दीवसांत सिरम तयार करते !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  निवडणूकीला हीचं यंत्रणा काम करते !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारचं आहेत !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक - तलाठी - ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे आहे )
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचूण्या साठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होईल !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  हे करू शकतं फक्त सरकार
  आणि
  निवडणूक आयोग
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारला जमतं नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतीलं लसीकरण करून !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसीकरण
  औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होतं नसेल तर लाँकडाउन केला पाहिजे !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारने ४ दीवसं ! दीवसं रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  काय वाटत तुम्हाला??????
  आपले मत नोंदवा......
  : *५४५ खासदार*
  *२४५ राज्य सभा खासदार*
  *४१२० देशातील आमदार*
  यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख
  *२अरब ४५ कोटी ५० लाख* रुपये जमा होतील
  यात आजी - माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर
  *भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल*

  आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची
  *निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या*

  अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.

  🙏आपण सर्वांनी हा मेसेज एवढा viral करा की सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे..🙏
  मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे.
  जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.
  सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी..
  🙏🙏 🙏🙏
  खूप छान कल्पना आहे किमान 10 लोकांना सेंड करा.🙏🙏💐💐💐💐

  • Vishal Gavali

   Vishal Gavali

   15 दिवसांपूर्वी

   हे बोलायला सोपे पण प्रॅक्टिकली शक्य नाही

 • kunal kamble

  kunal kamble

  15 दिवसांपूर्वी

  Why they impose lockdown in the name of kadak nirbanda.

 • Sachin Gothankar

  Sachin Gothankar

  15 दिवसांपूर्वी

  are sir mg ya media valyanna tumhi sanga jara. hey ghabrvaych kam kartayt. he yedi sangte kahi pn . reporter sangtat kahi pn. yed ........

 • Dr Umesh Waghmare

  Dr Umesh Waghmare

  15 दिवसांपूर्वी

  Respected sir no war room protocol following admission done by higher authority of hospital from Pvt