CBI पथक NIA कोर्टात दाखल; एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेंचा जबाब नोंदवण्यासाठी वेळ हवा

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 9 676
4

CBI पथक NIA कोर्टात दाखल; एनआयएच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेंचा जबाब नोंदवण्यासाठी वेळ हवा

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • hemal mehta

  hemal mehta

  15 दिवसांपूर्वी

  Many souls behind paramvir

 • Devendra Navare

  Devendra Navare

  15 दिवसांपूर्वी

  😀 itihasat pahilyanda cbi nia ani maharshtra police ek mekavar karwai kartayt

 • Abstract Painting

  Abstract Painting

  15 दिवसांपूर्वी

  या चॅनेल च्या म्हणण्या प्रमाणे :
  फारूख अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, गुलाम नबी आझाद, यासिन मलिक, सईद अली शाह जिलानी, मिरवाईज उमर फारूख, हे आहेत हिंदू समाज आणि मातृभूमि वर प्रेम करणारे महान नेते
  बुरहान वानी आहे एका गरीब शाळा मास्तर चा मुलगा, मुन्नवर फारुखी आहे एक अनाथ मुलगा
  उमर खालिद, कन्हैया कुमार, अनिर्बन चक्रवर्ती, शरजिल इमाम, हे आहेत देशाचे नव्या दमाचे नेतृत्व
  वरवरा राव महान कवी, सुधा भारद्वाज प्रतिथयश वकील, तर जी एम साईबाबा उच्चशिक्षित गरीब अपंग आहेत
  सफुरा जरगर ही, सायंकाळी शाहीन बाग परिसरात संध्याकाळी सहज फिरायला आलेली एक गर्भवती स्त्री आहे.
  खडसे, धनू आणि राठोड आहेत लोकप्रिय मराठी नेते
  रिहाना, ग्रेटा थर्नबर्ग, मिया खलिफा, दिशा रवी, शंतनू मुळूक, निकिता जेकब हे सर्व, सुशिक्षित, अबोध, निष्पाप, तरुण, निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी शाकाहारी आणि शेतकऱ्यांबद्धल अपार सहानुभूती असलेले लोक आहेत.
  दीप सिद्धू आणि पूजा चव्हाण बीजेपी चे कार्यकर्ते आहेत.
  परमवीर, वाझे, काजी हे एका कार्यक्षम खात्याचे सर्वात उत्तम अधिकारी आहेत
  देशमुख, परब आहेत अप्रतिम कारभार सांभाळणारे सक्षम मंत्री.

  CBI, IT, NCB, NIA, ED इत्यादि आहेत राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी नेमलेल्या संस्था.
  आणि भारतरत्न सचिन आणि भारतरत्न लता मंगेशकर, देशाला लाज वाटावी असे देशद्रोही आहेत

 • Pramod Helwade

  Pramod Helwade

  15 दिवसांपूर्वी

  हे भंकस मविआ सरकार स्वत:
  नाकर्ते असून |
  बोंबलतयं केंद्राकडून मदत होत
  नाही म्हणून ||
  जर तूम्हाला केंद्राचे सहकार्य हो
  नसेल मिळत |
  तर कशाला रे तूमची आडकाठी
  बसला ठेवत ?
  सोडा सत्ता आपणहून बघू द्या रे
  केंद्राला हीत |
  कूठवर बसावे जनतेने जूलूम
  मविआचे सोसत ?
  प्रमोद हेलवाडे.

  via MyNt

 • sachin more

  sachin more

  15 दिवसांपूर्वी

  काही होणार नाही....

 • Pradnya Mahindrakar

  Pradnya Mahindrakar

  15 दिवसांपूर्वी

  सचिन वाझे यांनी कधी स्वप्नात पण विचार केला नसेल अशी परिस्थिती आता आली आहे, कधी ही उजेडात येवू न शकलेल्या किती अनामिक लोकांना याने टॉरचर केलं असेल. जीव जाईपर्यंत मारहाण केली असेल , त्यांचे अतृप्त आत्मे आणि वेदना याच्या मानगूटी वर बसणार.

 • Barde Rais

  Barde Rais

  15 दिवसांपूर्वी

  Amha vidhyatrancha resul lavayala sanga 2019 pasun result lagla nahi

 • minal *

  minal *

  15 दिवसांपूर्वी

  Aata fakta Army pathvaychi baki thevli ahe . jasa kai dusrya rajyan madhe swarga ahe .

  • yogesh kale patil

   yogesh kale patil

   15 दिवसांपूर्वी

   Ase petiont wadhat rahile tar ti pan yeil

 • Santosh Navatre

  Santosh Navatre

  15 दिवसांपूर्वी

  आणखी रिमांड ची मागणी वाझे तुझी वाजवूनच सोडणार nia आता

 • S IAS Academy

  S IAS Academy

  15 दिवसांपूर्वी

  अरे यार सरकार पाडण्यासाठी वाझे ची जाम मारली जात आहे दोन दोन agency कडून😂😂😂😂😂😂

  • Keep Social distance

   Keep Social distance

   15 दिवसांपूर्वी

   खानारा दिसतोस