Corona Vaccination | लस पुरवठ्यात विरोधकांनी राजकारण न करता सरकारला सहकार्य करावं : शशिकांत शिंदे

रोजी प्रकाशित केले 6 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 1 686
0

Corona Vaccination | लस पुरवठ्यात विरोधकांनी राजकारण न करता सरकारला सहकार्य करावं : शशिकांत शिंदे

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • CYBER WATCH

  CYBER WATCH

  13 दिवसांपूर्वी

  Sagle nete sagle partya jawabdar ahet Maharashtra chi ghan hoila n corona pasrails....

 • Kamlesh Amravatkar

  Kamlesh Amravatkar

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र नंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्य आहेत केरळ , आंध्र परदेश , कर्नाटक आणि तामिळनाडू ..या पैकी एक पण राज्य केंद्रावर जबाबदारी नाही ढकलत आहे ,फक्त एक महाराष्ट्रच आहे जो स्वतःच अपयश आणि जबाबदारी केंद्रावर ढकलत आहे .

 • Kamlesh Amravatkar

  Kamlesh Amravatkar

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र नंतर सर्वाधिक कोरोनाग्रस्त राज्य आहेत केरळ , आंध्र परदेश , कर्नाटक आणि तामिळनाडू ..या पैकी एक पण राज्य केंद्रावर जबाबदारी नाही ढकलत आहे ,फक्त एक महाराष्ट्रच आहे जो स्वतःच अपयश आणि जबाबदारी केंद्रावर ढकलत आहे .

 • Vijay Salunkhe

  Vijay Salunkhe

  15 दिवसांपूर्वी

  I don't understand it's mahavikas sarkar ki bjp sarkar. It's mahavikas sarkar needs to arrange with co ordination with central government. Nachata yeena angan vakade

  • Sachin Kurade

   Sachin Kurade

   15 दिवसांपूर्वी

   पूर्वी तस सहकार्य राज्य आणि केंद्र सरकार मध्ये होत होते. पण आता केंद्रात हुकूमशहा बसलेत ते विरोधी पक्ष सत्तेत असलेल्या राज्यना मदत नाहीत करत.. त्यात आपल्याकडे फडनविसनसारखे महाराष्ट्रद्रोही नेते आहेत.. त्यामुळं ते दिल्लीत जाऊन केंद्राला मनेज करतात सहकार्य करू नका म्हणून..

 • GOD BLESS YOU

  GOD BLESS YOU

  15 दिवसांपूर्वी

  कुठे दरेकर चंपा कलीगंड

 • Amol Mahajan

  Amol Mahajan

  15 दिवसांपूर्वी

  !!सरकारने ठरवलं तर ४ दीवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !!
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर
  लसीकरण
  औषधोपचार
  समाज जाग्रुती
  सर्वात शेवटी लाँकडाउन !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसं पुण्यात तयार होते !
  महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !
  १२ कोटी लसी ३ दीवसांत सिरम तयार करते !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  निवडणूकीला हीचं यंत्रणा काम करते !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारचं आहेत !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक - तलाठी - ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे आहे )
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचूण्या साठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होईल !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  हे करू शकतं फक्त सरकार
  आणि
  निवडणूक आयोग
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारला जमतं नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतीलं लसीकरण करून !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसीकरण
  औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होतं नसेल तर लाँकडाउन केला पाहिजे !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारने ४ दीवसं ! दीवसं रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  काय वाटत तुम्हाला??????
  आपले मत नोंदवा......
  : *५४५ खासदार*
  *२४५ राज्य सभा खासदार*
  *४१२० देशातील आमदार*
  यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख
  *२अरब ४५ कोटी ५० लाख* रुपये जमा होतील
  यात आजी - माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर
  *भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल*

  आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची
  *निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या*

  अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.

  🙏आपण सर्वांनी हा मेसेज एवढा viral करा की सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे..🙏
  मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे.
  जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.
  सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी..
  🙏🙏 🙏🙏
  खूप छान कल्पना आहे किमान 10 लोकांना सेंड करा.🙏🙏💐💐💐💐

  • Sandeep Pawar

   Sandeep Pawar

   15 दिवसांपूर्वी

   Vaccine punyat banate pan te banvanari company third party ahe. Sarkari nahi astrazaneca ne filler targets complete karate ani supply Astra karate sagalya world madhye

  • Sachin Kurade

   Sachin Kurade

   15 दिवसांपूर्वी

   म्हणजे केंद्राने लस देऊ नये.. फक्त महाराष्ट्र कडून कर घ्यावा.. आणि ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यात प्रचारासाठी ते कराचे पैसे मोदी शहा यांच्यावर उडवावे अशीच ईच्या आहे का तुमची..?

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  modi la khup mat dile sagalya lasi gujratala gele ka

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  rajkaran karane avadhach yete virodhakala
  Gujrat la lockdown sangitala lawayala pan Maharashtra la shahanpan dene chukiche

 • Sanjay Phad

  Sanjay Phad

  15 दिवसांपूर्वी

  सगळं राजकारण करायचा ठेका तुम्हालाच दिलाय.

  • Sachin Kurade

   Sachin Kurade

   15 दिवसांपूर्वी

   हो.. फडणवीस उंदीर घोटाळा करून परत नुसते आरोप करायला मोकळा आहे..☺️☺️

 • Vinod Mahamuni

  Vinod Mahamuni

  15 दिवसांपूर्वी

  Mahabhkas sarkaar ni khadani, corruption band karave

  • Sachin Kurade

   Sachin Kurade

   15 दिवसांपूर्वी

   कोण भ्रष्टचार करत नाही..लबाड फडणवीस आरोप करतायत त्यावर विश्वास ठेवू नका.. त्या फसनविसना एकही आरोप सिद्ध करता आलेला नाही.. स्वतः उंदीर घोटाळा करून आता नागपूर मध्ये त्या पैशातून खाजगी हॉस्पिटल करत आहे.. ते हॉस्पिटल चालावं म्हणून नागपूरचे सरकारी हॉस्पिटल फडणवीस नि औरंगाबादला शिफ्ट केलं.. एवढा स्वार्थी आणि पाताळयंत्री माणूस आहे

 • Nilkanth Thawari

  Nilkanth Thawari

  15 दिवसांपूर्वी

  अरे काही तरी खरे बोलत जा

 • Ajit Shelke

  Ajit Shelke

  15 दिवसांपूर्वी

  लबाड

 • आकाश माळी

  आकाश माळी

  15 दिवसांपूर्वी

  नाही देणार आम्ही लस ,मरुद्या लोकांना, 5 राज्यांतELECTION झाल्यावरच महाराष्ट्राला लस मिळेल,तोपर्यंत testing BJP च्या राज्यात होते तेवढीच करा कमी PATIENTS येतील😂😂

 • Amogh Mithbavkar

  Amogh Mithbavkar

  15 दिवसांपूर्वी

  Vaccine gheun sudda corona hotach na mg kai faida vaccine cha typeksha immune system strong teva tumchi immune systemach tumchi vaccine ahe

  • आकाश माळी

   आकाश माळी

   15 दिवसांपूर्वी

   😂😂 लस नाही द्यायला पाहिजे हाव ना मग केंद्राने

 • Nature is God

  Nature is God

  15 दिवसांपूर्वी

  Ani tu bhadvya kashta karnarya mathadi lokancha paisa kha.. Ghoo kha gooo...