Corona Vaccine|केंद्राकडून पुरवठा झाला नाही तर 3दिवसांनी राज्यातील लसीकरण मोहिम बंद पडेल: राजेश टोपे

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 10 564
9

मुंबई : आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं अशाही शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आतापर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेवढी केंद्रीय पथकं आली, त्यांनी दिलेल्या सुचना, नियमांचं आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सचं महाराष्ट्रानं तंतोतंत पालन केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलताना म्हणाले की, "काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. केंद्राच्या जेवढ्या टीम आजपर्यंत आल्या, त्यांचे नियम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्रानं आजवर केलं आहे. अनेकांचा विरोध घेऊन कठोर निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत. राज्यानं केंद्राच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करुन सांगितलं की, 6 लाख लसीकरण करा, डोस केंद्राकडून पुरवले जातील. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय. मात्र, लस नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवावं लागतंय. आमची आधीपासून हिच मागणी होती की, लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा. त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल."

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • amar khomane

  amar khomane

  15 दिवसांपूर्वी

  Las ch pn lay motha dhanda chalu ahe mitrano baga yach pn lovekar report yeyel

 • amar khomane

  amar khomane

  15 दिवसांपूर्वी

  Sagly bolbachan ahe highlights hony sathe stunt ahe fek mantri santri 🙏🙏 rastrpati shasan lagu kra b

 • Jayprakash Narkar

  Jayprakash Narkar

  15 दिवसांपूर्वी

  देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मागण्या मंजुर करुन का आणत नाहीत?

 • Jayprakash Narkar

  Jayprakash Narkar

  15 दिवसांपूर्वी

  भारत सरकार सापत्नभावाने वागत आहे.

 • ANISH HALDANKAR

  ANISH HALDANKAR

  15 दिवसांपूर्वी

  Tumhi fakt bomba mara kendrachya navane baaki tya Corona vaccine tari lokana detay ki tyatsudhha kahi ghotala ahe...

 • knowledge comedy

  knowledge comedy

  15 दिवसांपूर्वी

  Sir vaccine center tar Maharashtra Cha ahe mag Kendra la madat ka anta sattt tumchi ghya vikat dya fukat....ajun Kay......???????

 • Shubham Ghodke

  Shubham Ghodke

  15 दिवसांपूर्वी

  इथ महाराष्ट्रातले लोक लस घ्यायला तयार नाही...या महविकास आघाडीला काय जमत नाही..उगाच केंद्रावर आरोप करतात..नाचता येईना अंगण वाकडे😂

 • Swapnil K Range

  Swapnil K Range

  15 दिवसांपूर्वी

  Las nahi bhetla tr serium phodun taka bc Maharashtrat asun aple lach Las deyinat

 • nikhil thawkar

  nikhil thawkar

  15 दिवसांपूर्वी

  टोपे सर, पुण्यात असलेल्या सेरम संस्थेकडे का खरेदी केले जात नाही? केंद्राने पन्नास लाख लस दिली असून त्यापैकी वीसवीस लाख वापरली जातात, उर्वरित बाजारात विक्री केली. फक्त टाइमपास

 • Ash N

  Ash N

  15 दिवसांपूर्वी

  Aplyala jamla nhi ki dusryavar dhaklaych....varsh bhar tumhala arogya suvidha vadhvtya aalya nahit...aata loknvar ani kendravar dhakltay

 • Bhari Video

  Bhari Video

  15 दिवसांपूर्वी

  शरद पवारला सांगा ना तो तर नुसता सरकार बनवायलाच पुढे असतो आणि संकटकाळात गायब होतो

 • Rohit Kutwal

  Rohit Kutwal

  15 दिवसांपूर्वी

  Tumhi kay aaytya pithav regha hanta ka bhukar sarkar kamgiri bakwas 😂😂😂

 • Mukesh Nagawade

  Mukesh Nagawade

  15 दिवसांपूर्वी

  Saheb kedracya navani kuthparyant radnar....100cr he denar ka kedrala....😀😀

 • raju patil

  raju patil

  15 दिवसांपूर्वी

  काळजी घ्यावी

 • Sandeep Punde

  Sandeep Punde

  15 दिवसांपूर्वी

  Amhi magu ka kendrakde ata las

 • Aapli Manjula

  Aapli Manjula

  15 दिवसांपूर्वी

  सिरम मध्ये जाऊन आणा, आपल्याच राज्यात आहे

 • Nomadic Danny

  Nomadic Danny

  15 दिवसांपूर्वी

  सगळे केंद्राला सांगता करायचे आणि मग तुम्ही काय करता??? गोट्या खेळातa का phakt??

 • Harichandragad Sahyadri

  Harichandragad Sahyadri

  15 दिवसांपूर्वी

  Aadhi padun hotya Tenvha naay ghetlya..aata gheun hoiprynt laat sampun jaail aani sobat kitek lokancha balli jail..
  Fakt lasicha susprchaar kela mhnun..

 • jitendra dhokchoule

  jitendra dhokchoule

  15 दिवसांपूर्वी

  टरबुजा तुम्ही विश्वासघात केला रे महाराष्ट्रा च

  • nikhil thawkar

   nikhil thawkar

   15 दिवसांपूर्वी

   केंद्राकडून पन्नास लाख लस प्राप्त झाली. त्यापैकी तेवीस लाख वापरलेले, उर्वरित बाजारात विकले. आणखी एक भ्रष्टाचार.

 • Mukul

  Mukul

  15 दिवसांपूर्वी

  Abe kasli government aahe tumchi...
  Bc kahich nahi tumchya hatat
  Sagla centre ch kartay... Tumchya hatat kaay aahe kel..

 • Yashshri Enterprises

  Yashshri Enterprises

  15 दिवसांपूर्वी

  तुम्ही काय करता ,नुसत्या खंडणी च गोळा करणार का

 • Rajendra Gokhale

  Rajendra Gokhale

  15 दिवसांपूर्वी

  Tope Ji
  Deshat 135 Karod Lok Ahet
  TV Var Bait

 • Atharva Sawant

  Atharva Sawant

  15 दिवसांपूर्वी

  20 te 40 na mag boards exam jyanchi aahet tyancha age 18 chya javel aahe tya cha vichar kaun mag center Karnal ka ?? Mag tumchi garaj kay aahe ??

 • Chandrakant Mistry

  Chandrakant Mistry

  15 दिवसांपूर्वी

  Tumhi pani bharun pan deyl lokana ti lass

 • Sunil

  Sunil

  15 दिवसांपूर्वी

  आल का केन्द्र परत

 • श्री राम

  श्री राम

  15 दिवसांपूर्वी

  केंद्र सरकार नी 70 लाख लस पाठवाला होता त्यातिल 40 लाख लस चा वापर केला गेला बाकि लस 30 लाख लस फेकुन दिल्या आहेत
  विरोधी पक्ष नेते यानी हि माहिती दिली होती

 • Rashtrapal Divekar

  Rashtrapal Divekar

  15 दिवसांपूर्वी

  बाहेर देशाला विकल्या लस आता घ्या

 • RAVI MATE

  RAVI MATE

  15 दिवसांपूर्वी

  Modi la vika pan las milava

 • Milind Gujare

  Milind Gujare

  15 दिवसांपूर्वी

  सगळं केंद्र सरकारने करावे तुम्ही फक्त वसुली करता का साल्या, सगळं बंद झालं लोक मरायला लागले लाज वाटली पाहिजे तुम्हाला

 • GOD BLESS YOU

  GOD BLESS YOU

  15 दिवसांपूर्वी

  आता कुठे गेले बीजेपी पोपट नाही तेव्हा तोंडात आग ओकत असतात फडणीस जा सांग मोदी ला लस जास्ती जास्त महाराष्ट्रात ला पाहीजे बाहेर देशात विकल्या नाही देव शिक्षा देणार नाही

 • Sambhaji Lokhande

  Sambhaji Lokhande

  15 दिवसांपूर्वी

  अरे लस तयार पुणे येथे होते आहे.
  आणि टोपे सरांना सारखे मागणी करावी लागत आहे हे बरे नाही १८ चे पुढील पण तत्काळ लसीकरण करावे करण संसर्ग खूप वेगाने वाढत आहे.
  पैसे आकारून का होईना पण लस उपलब्ध करून द्यावी

  • Harichandragad Sahyadri

   Harichandragad Sahyadri

   15 दिवसांपूर्वी

   Aare 2 mahinyannpurvi padoon hotya. Tya weli bjp chi las mhnun chamche kana dola kart Hote.. Sirum petun dilat aata Sirum aaplyach bapaach

 • Satyawan Sawant

  Satyawan Sawant

  15 दिवसांपूर्वी

  केन्द सरकार व राज्य सरकार यांना तेच पाहिजे.तरच पैसे कमवता येतील.

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

  • Vrushali gaikwad

   Vrushali gaikwad

   15 दिवसांपूर्वी

   Great 👍👍👍👍

  • Sajan Koli

   Sajan Koli

   15 दिवसांपूर्वी

   Thanx

 • Sachin Limkar

  Sachin Limkar

  15 दिवसांपूर्वी

  लसी मुळे करोना होत नाही का

 • Sachin Limkar

  Sachin Limkar

  15 दिवसांपूर्वी

  करोना लस नाही फडनविस बोंबला

 • Rada Rada

  Rada Rada

  15 दिवसांपूर्वी

  Lasss samplya tr ti chuki tum chi ahe...janate chi nhi

  • Shubham Gawande

   Shubham Gawande

   15 दिवसांपूर्वी

   @koumei maharastrat las bante uddhav kay bhukayla sarkar madhe alay ka ala angavar dhaklun dila kendravar

  • koumei

   koumei

   15 दिवसांपूर्वी

   Kendra maharashtrala na deta election states la detay. Tyanchi chuk ahe

 • Sachin Limkar

  Sachin Limkar

  15 दिवसांपूर्वी

  फडनविस कुटे गेले

 • Mahendra Bhati

  Mahendra Bhati

  15 दिवसांपूर्वी

  SERUM INSTITUTE IS IN PUNE. CM can force CENTRE as well as Serum to give vaccine to Maharashtra. Just block all the access of roads to serum.

  • Mahendra Bhati

   Mahendra Bhati

   15 दिवसांपूर्वी

   @koumei asking for vaccine for citizens of state should be outmost priority. By hook or crook.

  • koumei

   koumei

   15 दिवसांपूर्वी

   Uddhav has never done politics in such issues.

 • sangram babar

  sangram babar

  15 दिवसांपूर्वी

  उद्या जर केंद्राने डोस पाठवले तर असेच पत्रकारांसमोर केंद्राचे आभार सुद्धा माना.
  आणि याच लसी वर कॉंग्रेस आणि ईतर विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केली होती.
  थोडक्यात काय लोकांना येड्यात काढू नका, केंद्राशी बोलून महाराष्ट्र वाचावा , राजकारण होतच रहाणार.

  • Prasahan Patki

   Prasahan Patki

   15 दिवसांपूर्वी

   @koumei सर्वात जास्त महाराष्ट्रात दिले आहेत......

  • koumei

   koumei

   15 दिवसांपूर्वी

   Kendra rajkaran karta tyacha kay. Elevtion valya rajyanna jast doses dyayche promise che kay. Samorcha rajkaran kartoy tar state la jast dise milnyasathi campaigning nako karayla.

  • Indian Citizen

   Indian Citizen

   15 दिवसांपूर्वी

   Right

 • Deepak Sangar

  Deepak Sangar

  15 दिवसांपूर्वी

  आत्ता BJP चे दिल्लीचे चमचे का बोलत नाहीत

  • koumei

   koumei

   15 दिवसांपूर्वी

   @GOKUL BONDRE .Las aplyach rajyat bantey. Pan national interest sathi control kendrakade ahe. Kendrane jyanna faraj ahe tya rajyanna pahile dyave election states la nahi.

  • GOKUL BONDRE

   GOKUL BONDRE

   15 दिवसांपूर्वी

   Ata zakanzulle dhakalana chalu kendrawar😂😂😂. Swataha kahi karu shakat nai. Udhhav war Desh hastat ahe ashi wait awastha maharashtrachi keliy

 • RAMESHWAR BHAGWAT

  RAMESHWAR BHAGWAT

  15 दिवसांपूर्वी

  तो फडणवीस ल सांगना बाबा तो खूप खूप बोंबलत आहे तेव्हा सांग त्याला

 • Vinod Jaykar

  Vinod Jaykar

  15 दिवसांपूर्वी

  मोदी सरकार घाणेरड्या इर्षाचे राजकारण करत आहे महाराष्ट्रातील जनता मोदी सरकारला चांगलाच धडा शिकवेल

 • Ujwala More

  Ujwala More

  15 दिवसांपूर्वी

  मरा सर्वानी एकदाचे

  • Aniket Nilvarne

   Aniket Nilvarne

   15 दिवसांपूर्वी

   😂😂😂

 • Akshay Bankhele

  Akshay Bankhele

  15 दिवसांपूर्वी

  Kendra sarkar yanchya vaityavar tapla ahe.. nashib arogya mantri tri changla bhetla ahe..nahi tr vatola hota maharashtra cha..

  • Indian Citizen

   Indian Citizen

   15 दिवसांपूर्वी

   @koumei मूर्ख कोणाला म्हणालात

  • Indian Citizen

   Indian Citizen

   15 दिवसांपूर्वी

   @Akshay Bankhele 👍👍Thank you

  • koumei

   koumei

   15 दिवसांपूर्वी

   @Indian Citizen .murkha national security chi goshta ahe vaccine tyamule karar adhich kendra sarkarshi zalay.

  • Akshay Bankhele

   Akshay Bankhele

   15 दिवसांपूर्वी

   @Indian Citizen निधी आणि करार केंद्र सरकार सोबत झाला आहे सर..

  • Indian Citizen

   Indian Citizen

   15 दिवसांपूर्वी

   लस त्या institute कडून खरेदी करून लोकांचे लसीकरण करून घ्यावे

 • nikhil bhalgat

  nikhil bhalgat

  15 दिवसांपूर्वी

  600 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁