Corona Vaccine | मुंबईत 3-4 दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा : महापौर किशोरी पेडणेकर

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 3 698
4

मुंबई : मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. शहरात सध्या फक्त 1 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसंच केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचा लस पुरवठा करावा. लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली.

कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जर त्यांना केंद्रावर येऊन लस न घेता परतावं लागत असेल तर त्यांना पुन्हा लसीकरणासाठी आणणं जिकीरीचं होईल, असंही पेडणेकर म्हणाल्या.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Kamlesh Temkar

  Kamlesh Temkar

  13 दिवसांपूर्वी

  Hilech 2 4 dhos day

 • Hemprabha Kumbhar

  Hemprabha Kumbhar

  15 दिवसांपूर्वी

  Kentrani puravalya mulech maharatrash no one zale ajun detil modi desh chalavayacha aahe

 • Hemprabha Kumbhar

  Hemprabha Kumbhar

  15 दिवसांपूर्वी

  Tevdha dya yetil

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • Vikram Mulik

  Vikram Mulik

  15 दिवसांपूर्वी

  Mag lockdown kasha sathi

 • Nagnath Satav

  Nagnath Satav

  15 दिवसांपूर्वी

  Why so late in declaring 7 divasa agodar sangache na.Last moment la ka sangita, are visrlo, aata BMC fakt 5 divas kaam karte na Saturday Sunday holiday

 • D G

  D G

  15 दिवसांपूर्वी

  Hyasathi fakt manse

 • vijay mote

  vijay mote

  15 दिवसांपूर्वी

  Kiti ale nd kiti use kele yacha record dya addhi

 • पापा नटोले

  पापा नटोले

  15 दिवसांपूर्वी

  नट-नटयांवर टीका टिपण्णी, 'उखाड दिया', पाकिस्तान-चीन अशा _ _ कळत नाही अशा विषयावर तोंड उघडणे, गड-किल्ला घोडा चाबूक शब्द वापरून लोकांना इतिहासात रममाण करणे..
  आता _ _ फाटली ना ? बाकीची राज्ये/ व त्यांचे मंत्री मान खाली घालून गेले वर्षभर काम करत होते. तेव्हा तुम्ही वाझेला वसुलीसाठी कामाला लावलेत.
  आता आला करोना .. लायकी दाखवून दिली ना ?

 • Pradnya Mahindrakar

  Pradnya Mahindrakar

  15 दिवसांपूर्वी

  कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, तसेच तडाखेबंद नफ्या साठी या इंजेकशनची साठे बाजी करून ठेवली आहे हे उघड आहे.

 • Shantappa Niduni

  Shantappa Niduni

  15 दिवसांपूर्वी

  कोरणा नाही काहीच नाही हे सगळ खोट आहे गरीब लोकांना लुटायला बसलेला आहे सरकार राजीनामा देऊन टाका

 • Aapli Manjula

  Aapli Manjula

  15 दिवसांपूर्वी

  मॅनेज करता आलं नाही, आधी का नाही सांगितलं?

  • chetan devkar

   chetan devkar

   15 दिवसांपूर्वी

   Dp kashala change kela

 • Sudhir Motling

  Sudhir Motling

  15 दिवसांपूर्वी

  केंद्र सरकारला कळाले मुंबईची महापौर आणि सरकार लसीकरणाच्या नावाने सर्वसामान्य माणसांना गंडा घालत आहे

  • buisness anything

   buisness anything

   15 दिवसांपूर्वी

   tujya gandit ghatli vate laas 😂

 • Pramod Helwade

  Pramod Helwade

  15 दिवसांपूर्वी

  हे भंकस मविआ सरकार स्वत:
  नाकर्ते असून |
  बोंबलतयं केंद्राकडून मदत होत
  नाही म्हणून ||
  जर तूम्हाला केंद्राचे सहकार्य हो
  नसेल मिळत |
  तर कशाला रे तूमची आडकाठी
  बसला ठेवत ?
  सोडा सत्ता आपणहून बघू द्या रे
  केंद्राला हीत |
  कूठवर बसावे जनतेने जूलूम
  मविआचे सोसत ?
  प्रमोद हेलवाडे.

  via MyNt

 • nikhil bhalgat

  nikhil bhalgat

  15 दिवसांपूर्वी

  600 😁😁😁😁😁😁😁😁😁😁😁