Devendra Fadnavis PC | देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या : देवेंद्र फडणवीस

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 19 601
0

देशात सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या, राजकारण सरकार करत आहे, राजकारण बंद करा , लोकांच्या जीवाशी खेळू नका : देवेंद्र फडणवीस
Subscribe to our IN-one channel here: in-one.info
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Vvek Raut

  Vvek Raut

  12 दिवसांपूर्वी

  किती फेकनार काहीतरी लाज वाटू द्या

 • Swapnil Sherkhane

  Swapnil Sherkhane

  13 दिवसांपूर्वी

  याला फक्त राजकारण करायला येते राजकारणी भोपळा

 • Sanjay Bhosale

  Sanjay Bhosale

  13 दिवसांपूर्वी

  देंवद्र फडणवीस हा महाराष्ट्र विक्री साठी कडणार मराठी माणूस मारणार

 • Uday Ghatge

  Uday Ghatge

  13 दिवसांपूर्वी

  लुच्चा

 • Sudesh Mane

  Sudesh Mane

  13 दिवसांपूर्वी

  राजकारण का

 • Bhagwan Chandrawale

  Bhagwan Chandrawale

  13 दिवसांपूर्वी

  Khote bol pan retun boll tarbujya

 • Shailesh L

  Shailesh L

  13 दिवसांपूर्वी

  नर्सरी शाळेत मधे 3-4 वर्षाचे विध्यार्थी असतात .
  3-4 वर्षाच्या मुलाना फक्त आणि फक्त मातृभाषा कळते मग ती कोणतीही असो हिंदी असो मराठी असो किंवा तमिल तेलगु असो ...
  मग या मुलाना इंग्रजी माध्यमाची शाळा मधे एकतर इंग्रजी व राज्यभाषा मधे शिकवायला पाहिजे.
  कर्नाटक मधे इंग्लिश आणि कन्नड मधे शिकवतात.
  तामिळनाडू मधे इंग्रजी आणि तामिळ मधे शिकवतात.
  पश्चिम बंगाल मधे इंग्रजी आणि बंगाली मधे शिकवतात.
  पण महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे इंग्लिश आणि हिंदी मध्ये शिकवलं जातंय.
  इंग्रजी आणि मराठी मधे शिकवत नाहीयेत.
  कारण काय आहे ???
  १०% लोक बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत.
  त्यातही 5 % लोक च हिंदी भाषिक असतील. बाकीचे तामिळ तेलागू गुजराती राजस्थानी इत्यादी असतील.
  मग 90% जे मराठी मुलं आहेत त्यांना हिंदी जबरदस्ती च शिकावं लागतंय.
  का?कशासाठी??
  मराठी बोलायची लाज वाटते कि कमीपणा??!
  मराठी मुलांना जबरदस्ती ने 3 भाषा शिकायला लागतात. सिलॅबस इंग्लिश असतो, टीचिंग हिंदी व इंग्लिश केल जातंय आणि घरी पालक मराठी बोलतात.
  या मुळे मुलांचा गोंधळ उडतोय, ना त्यांना धड मराठी येत ना इंग्लिश ना हिंदी.
  या गोंधळात विध्यार्थी चे नुकसान होतय.
  मराठी मुलं मागे राहतात. मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो.
  महाराष्ट्रात इंग्लिश मेडीयम ने पूर्णपणे इंग्लिश मध्ये च शिकवलं पाहिजे आणि अध्यापन व स्पष्टीकरण देण्याची पद्धत इंग्रजी आणि मराठी असावी. हिंदी नाही.
  ज्यांना मराठी,इंग्लिश येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा निश्चितपणे वेगळे वर्ग करू शकते.
  हिंदी ला विरोध नाही पण लहान मुलांना राज्यभाषा मध्ये च विषय समजू शकतो आणि शिक्षणाची आवड निर्माण होऊ शकते.
  यावर काही लोक म्हणतात मराठी मेडीयम चा उपाय आहे. म्हणजे मराठी मुलांनी इंग्लिश मेडीयम ला शिकू च नये का "!"
  अशा किती मराठी चांगल्या शाळा उरल्यात!!!
  पिंपरी चिंचवड ला नाही च आहेत.
  मग मराठी लोकांनी करायचं काय!!!
  बोललं पाहिजे...

 • mandar khadilkar

  mandar khadilkar

  14 दिवसांपूर्वी

  खूप चांगला शासक आहे हा. राज्य करावे तर देवेंद्र

 • Vinod Dhakate

  Vinod Dhakate

  14 दिवसांपूर्वी

  Mi punha yeil mi punha yeil mi yeil

 • siddu sutar

  siddu sutar

  14 दिवसांपूर्वी

  Fadnavis saheb parat CM zala pahije 💯👍

 • Prof R. L. Shinde

  Prof R. L. Shinde

  14 दिवसांपूर्वी

  Follow WHO.

 • yuvraj Mohite patil

  yuvraj Mohite patil

  14 दिवसांपूर्वी

  Feku nako re tarbujya

 • Deepak Patil

  Deepak Patil

  14 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र पेक्षा जास्त लसी पाकिस्तान ल्या मिळाल्या, फोडण्या !!!

 • deepali sarvankar

  deepali sarvankar

  14 दिवसांपूर्वी

  Tumhala amhi vote det hoto yachi ata laj vatat ahe.. shame on you.

 • SHUBHAM PATIL

  SHUBHAM PATIL

  14 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र द्रोही भाजप 😠

 • SHUBHAM PATIL

  SHUBHAM PATIL

  14 दिवसांपूर्वी

  हरामखोर टरबूज😠

 • Aditya Thakare

  Aditya Thakare

  14 दिवसांपूर्वी

  Tarbuja .yala Maharashtra tun kadhaa re 😁😁😁🌚🙅🙅

 • Ritesh Sonar

  Ritesh Sonar

  14 दिवसांपूर्वी

  फडणवीस जर माझा समोर आले तर त्याला कुृञासारखी मारले मी होरमखोर तेव्हा तुझा लायकी कळले त्याला

 • Ritesh Sonar

  Ritesh Sonar

  14 दिवसांपूर्वी

  भाजपवाले फक्त बोलायचा कामाची आहे बाकी काय नाही हारमखोरनां सत्त पहिजे फक्त भाजपचे मुख्यमंञी पहिजे न म्हणनु भाकरीसारखे रस्तायावर फिरतात होरमखोर आणि भाजपवालने लायकी फक्त रस्तायावर कुञासारखे भाकयचे आहे आणि लोकानं कडुन मार खायचे आणि भाजपचे लायकी नाही महाविकास आघाडी समोर उभा राहायचा कारण भाजपवाले दुसयाच्या वाईट करतात आणि स्वतचा पण बुडेखाली आग लागते आणि भाजपचे सगळे नेतेला रस्तायावर कुञासारखे मारले पहिजे लोकानं तेव्हा कळणार स्वताचा ला़यकी काय आहे त्

 • Ritesh Sonar

  Ritesh Sonar

  14 दिवसांपूर्वी

  होरमखोर फडणवीस आधी स्वतकडे बघा मग कळले तुझा लायकी काय आहे ते लोक तुला कुञासारखी मारतले येवढा लक्षात ठेवा तुझा लायकी नाही मुख्यमंञी समोर उभा राहायचा माझा जर समोर आलास तर तुला कुञासारखी मारले मी येवढा लक्षात ठेवा टरबुज कुठला 😏😏😏👿👿👿👿👿

 • Mil Kha

  Mil Kha

  14 दिवसांपूर्वी

  Khotarde, aaj paryant kendrasarkar la asha kuthachach sankatacha anubhav nahi aahe. Congress ne asha baryach sanlatanwar mat keli aahe. Polio. Devi, swain flu, etc korona chi entry rokhta aali! Nahi. Testing karata aale nahi. Vaccine suddha vatata aale nahi. Aamhala fakta talya vajvaychya aani talya ghyaychya evdhach dandia yeto. Tumcha kam nahi te.

 • rocky handsome

  rocky handsome

  15 दिवसांपूर्वी

  Aaho kadhi tari khare bola

 • Mr.Sudhir S.Kamble

  Mr.Sudhir S.Kamble

  15 दिवसांपूर्वी

  चांगले करता येत नाही मग वाईट करायचे,

 • Rahul Shinde

  Rahul Shinde

  15 दिवसांपूर्वी

  राजकारणासाठी एवढं खाली नका जाऊ...आमचं जाऊद्या हो, आम्ही नियमाच पालन करतो पण तुमचे ते भक्त आधीच राज्य सरकार च ऐकत नाही त्यात केंद्राने लस पुरवली नाही तर भक्त जगतील कसं काय? मग तुमच्यासाठी कोण दंगा करेल? कोण मेसेज फॉरवर्ड करेल?

 • sumedh meshram

  sumedh meshram

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत असताना केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसींच्या बाबतीत महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय.
  केंद्र सरकारने थोडा तरी विचार करावा खूप भैयानक परिस्थिती आहे.

 • Shaikh Mahomad

  Shaikh Mahomad

  15 दिवसांपूर्वी

  SER SAGAT KARA NA LASSE KARAN

 • Shaikh Mahomad

  Shaikh Mahomad

  15 दिवसांपूर्वी

  BJP MAZA

 • Shaikh Mahomad

  Shaikh Mahomad

  15 दिवसांपूर्वी

  BJP LA FHAKT SATTA PHIJE

 • Ritesh Shinde

  Ritesh Shinde

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्रात लसीकरण गोगलगायची चालीसारकी चालली आहे 12 कोटी जनतेला लस पुरवठा कमी पडतोय फडणविसांणी मोदीना विनंती करा लस बाहेर देशांना देण बंद करा भारतीय 140 करोड जनतेला लस ध्या.

 • EDM LOVER

  EDM LOVER

  15 दिवसांपूर्वी

  Shetkaryancha vishay Sampla ka zala kaa

 • EDM LOVER

  EDM LOVER

  15 दिवसांपूर्वी

  😂

 • D Deshmukh

  D Deshmukh

  15 दिवसांपूर्वी

  का आत्ता लाज वाटते होय केंद्राची इज्जत गेल्यावर।महाराष्ट्राची इज्जत वेशीवर टांगताना लाज नाही वाटली होय तुला

 • Chatrapati

  Chatrapati

  15 दिवसांपूर्वी

  Ho sarvat jast Maharastra la lasi dilya paha
  1) Maharastra
  Active patient- 4.3 lakh
  population - 12 CRORE
  Las - 85 lakh
  2) gujrat
  Active patient - 17 thousand
  Population - 6.5 crore
  Las 80 lakh
  3) UP
  Active patient- 17 thousand
  Population - 23 crore
  Las 76 lakh
  Modi pm of gujrat
  Wah re wah
  Khayche Maharastra che gayache gujrat che

 • Vikas Gole

  Vikas Gole

  15 दिवसांपूर्वी

  मला नाही लस भेटली फडणवीस

 • PRASAD RANADE

  PRASAD RANADE

  15 दिवसांपूर्वी

  राज्यात सत्ता कुणाचीही असो , केंद्राशी संबध राज्याने नेहमीच चांगलेच ठेवले पाहिजेत .

 • Yogesh Gopale

  Yogesh Gopale

  15 दिवसांपूर्वी

  Ye gap tu

 • TUSHAR GAWANDE

  TUSHAR GAWANDE

  15 दिवसांपूर्वी

  Feku Gujaratchya comparative Maharashtra ardhech doses milale.. Maharashtra madhe kiti Patient ahe tyachi tulana karta aplyala (Maharashtra LA) Gujarat Ani Rajasthan la jasta las (vaccine Dose) comparative patient Ani lok sankhene...
  Ani 3 davsani vasccine alya nantar kadhi milele PHC, sub centre la..?
  Vaccine sathi sudha lagge baji Karaychi ka..?
  Va sahab tumhi karata te akdam changle nahi ka..

 • Amit Jagadale

  Amit Jagadale

  15 दिवसांपूर्वी

  He pakkaa yz ahe

 • narayan wanole

  narayan wanole

  15 दिवसांपूर्वी

  चॅनल वाले तुम्ही तरी खोटी बातमी देऊ नका फडणवीसाची

 • narayan wanole

  narayan wanole

  15 दिवसांपूर्वी

  फडणवीस केंद्र सरकारला माघा आधी लस नंतर राजकारण करा

 • Dhanraj Sawant

  Dhanraj Sawant

  15 दिवसांपूर्वी

  टरबुजया चुप बस जनता तुम्हाला कायम घरी बसवणार आहे हे सुद्धा लक्षात राहू द्या कारण तुम्ही फक्त महाराष्ट्र विरोधी भुमिका घेतली आहे 2024 ला केंद्रात आणि राज्यातून भाजपा हदपार होणार ही काळ्या दगडावरील खूण आहे

 • kiran BHOSALE

  kiran BHOSALE

  15 दिवसांपूर्वी

  😂😂😂😂अंधभक्तांनो ' शब्द न शब्द निट ऐका.......केंद्राने काय जरी केल तरी चालतय .......

  • cricket11 . com

   cricket11 . com

   15 दिवसांपूर्वी

   Tu landbhakt

 • Critic

  Critic

  15 दिवसांपूर्वी

  Abhyasu Vyaktimatwa!!! Akkal nasalelya keval rajkaran karanaryanna fakta lasi nahit mhanun radata yeta, swatachya district madhe remdesivir cha black market rokhata yetay ka?? Adhi Maharashtra madhe evadha corona vadhala kasa hyacha uttar dya!!! Swatacha nakartepana zakayala dusaryala dushana det basayachi...

 • Akshay Taware

  Akshay Taware

  15 दिवसांपूर्वी

  अरे देशात सर्वाधिक लशी मिळाल्या पण त्या पुरेश्या आहेत का तो दिल्ली चा शेठ बाहेर देशयांला पाठवतोय लशी😅😅😅

 • Vijay Shinde

  Vijay Shinde

  15 दिवसांपूर्वी

  मूर्ख देवेंद्र

 • Sachin Jondhale

  Sachin Jondhale

  15 दिवसांपूर्वी

  Bas Tarbuja

 • Pramod Helwade

  Pramod Helwade

  15 दिवसांपूर्वी

  हे भंकस मविआ सरकार स्वत:
  नाकर्ते असून |
  बोंबलतयं केंद्राकडून मदत होत
  नाही म्हणून ||
  जर तूम्हाला केंद्राचे सहकार्य हो
  नसेल मिळत |
  तर कशाला रे तूमची आडकाठी
  बसला ठेवत ?
  सोडा सत्ता आपणहून बघू द्या रे
  केंद्राला हीत |
  कूठवर बसावे जनतेने जूलूम
  मविआचे सोसत ?
  प्रमोद हेलवाडे.

  via

 • Sandeep Vatane

  Sandeep Vatane

  15 दिवसांपूर्वी

  Kalya tarbuja नुसता केंद्र केंद्र करतो

 • Santosh Khade

  Santosh Khade

  15 दिवसांपूर्वी

  Mh la jast vaccine milale mhanje Kay upkar kele Kay ? Mh saglyat jast tax pay karto central govt la . Tyachya Kay ?

 • Rahul Patil

  Rahul Patil

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र विरोधी आहे.
  दिल्लीचा गुलाम

 • Swapnil K Range

  Swapnil K Range

  15 दिवसांपूर्वी

  Turbujayla kuta disyle ki Las 😠

 • Harish Kuldhar

  Harish Kuldhar

  15 दिवसांपूर्वी

  👎👎

 • Samadhan Gaikwad

  Samadhan Gaikwad

  15 दिवसांपूर्वी

  Kiti chatanar kendrachi...... maharashtrat patients jast ahet..tymule vaccine jast dile pahijet

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  gujaratala loksankhya peksha jast ka dila

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  tumhi tumache pagar centerala deta tewha tumhi defend naka karu centwr la
  tyana kahi karu dya nusati fegugiri

 • Prakash Bhoir

  Prakash Bhoir

  15 दिवसांपूर्वी

  1lyan Tumhi mask gha mag bola
  Saglyat jast tax pan Maharasthra detoy he lakshya tevha

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  are kasala falatu virodhi paksh aahe nusata defend karato kahi madat kara rajyala nahitar lok kadhich maaf nahi kartil
  ati hotay

 • prasad mangnale

  prasad mangnale

  15 दिवसांपूर्वी

  maharastra madhe lasikarnacha weg sarwat jasta aahe mag dyawach lagnar na tarbujya

 • Sudhir Yadav

  Sudhir Yadav

  15 दिवसांपूर्वी

  Ekachya pan tondala mask disat nhi

 • Vijay Zol

  Vijay Zol

  15 दिवसांपूर्वी

  Devendra saheb kadhitari Maharashtra cha bajune bola

 • shubham bhusal

  shubham bhusal

  15 दिवसांपूर्वी

  अरे केळ्या सर्वाधिक प्रादुर्भाव महाराष्ट्रात आहे. मग जास्तीत जास्त लसी महाराष्ट्राला च मिळाल्या पाहिजे ना...

 • Machindra Buwa

  Machindra Buwa

  15 दिवसांपूर्वी

  फडणवीस फार अभ्यासून नेता आहेत, ते असते तर करूना नियंत्रित असता

 • Kedar K Vlogs

  Kedar K Vlogs

  15 दिवसांपूर्वी

  Population jast ahe tar milnarch na...

 • Machindra Buwa

  Machindra Buwa

  15 दिवसांपूर्वी

  मराठी चैनल सगळी कम्युनिस्ट आहेत, आता पर्यंत चुकीची बाजू मांडतात नेहमी

 • Bharat Patil

  Bharat Patil

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्र टॅक्स जास्त देतो पण त्याच्यात परप्रांतीय व्यापाऱ्यांचा खूप मोठा हातभार आहे हे लक्षात असू द्या त्यांना उद्योग धंद्या मध्ये मदत करा....नुसती टॅक्स घेण्यासाठी आणि खंडणी वसूल करायला त्यांचा वापर करू नका....
  त्यांना सन्मान द्या.....

 • BG D

  BG D

  15 दिवसांपूर्वी

  Tumhi fakt kendrachi vakili kara. Maharashtra javu dya khaddyat. Tumhala fakt MVA Kashi adachanit yeil tech hava aahe. Thodkyat laglelya aagit aapli poli bhajun ghenyache kam chalale aahe. Tika karane sarvat sope aahe. Tumchya kadun ya pekshya adhik kay apekshy a asu shakte. Tumhala fakt CM chi khurchi gelyache shaly aahe. He tumchya rojchya vsktvyavarun disun yete. Pan kharokhar jar pramanikpane virodhi pakshy netyachi bhumika par padayachi asel tar pratyek gostikade -vely baghayache sodun dya.

 • Super shorts India

  Super shorts India

  15 दिवसांपूर्वी

  दहावी आणि बारावीच्या बहुतांश मुलांचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे बोर्डाची दहावी व बारावी परीक्षा कसलेही परिस्थितीत रद्द झाली पाहिजे .
  मुलांना शिक्षण न देता परीक्षा घेणे हे अयोग्य आहे आधी मुलांना शिक्षण पूर्ण द्या मग परीक्षा घ्या.यावर बोला काहीतरी

 • GOD BLESS YOU

  GOD BLESS YOU

  15 दिवसांपूर्वी

  कलीगंड महाराष्ट्रात ला जास्त लस दिली उपकार केले नाही महाराष्ट्रा चे खुप उपकार आहेत केंद्रातील 65% निधी महाराष्ट्रात देतो इतर राज्याची जनता साभाळतो लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रात ला पाण्यात बघणारया ची बाजु घेताय लाज वाटली पाहिजे

 • Ajit Patil

  Ajit Patil

  15 दिवसांपूर्वी

  केंद्राची बाजु माडतो हा टरबुज हि कडे वेगळे बोलतो तुज सरकार असत तर महाराष्ट्राची वाट लावली असती

 • Kiran Sawant

  Kiran Sawant

  15 दिवसांपूर्वी

  पहिलेच कडक निर्बंध लावायला पहिजे होते सरकार ची तयारी होती तुम्ही उठ सूट राजकारण करत होते.

 • Shlok Patil

  Shlok Patil

  15 दिवसांपूर्वी

  मला पुन्हा कोरोना होणार....😊

  • Gunratna more

   Gunratna more

   15 दिवसांपूर्वी

   All the best lavkar mar😂

 • Vinod Patil

  Vinod Patil

  15 दिवसांपूर्वी

  Fakt rajkaran karata yete yala

 • Atul Tike

  Atul Tike

  15 दिवसांपूर्वी

  सर्वाधिक महसूल पण आमचा महाराष्ट्राच देतो हे पण माहिती आसू द्या

  • Kool Sach

   Kool Sach

   15 दिवसांपूर्वी

   अरे शेण सैनिक टॅक्स सर्वसामान्य माणूस देतो पण फावड्या आणि वाकड्याला खंडणी गोळा करण्यापासून वेळ मिळाला तर करोना कडे लाक्षा जाईल ना

 • Vinod Patil

  Vinod Patil

  15 दिवसांपूर्वी

  Tarbujya Tula laaj vatali pahijay ye ata mat magayala darat pan thambun denar Nahi Tula

 • Shakti raje

  Shakti raje

  15 दिवसांपूर्वी

  Lasibarobar thand lassi dya.. Un lai vadlay..

 • Dinesh Kangaonkar

  Dinesh Kangaonkar

  15 दिवसांपूर्वी

  कोरोना पेक्षा सरकार जनतेचे जास्त हाल करत आहे 💯

 • Santosh G

  Santosh G

  15 दिवसांपूर्वी

  धन्य बाबा...
  केंद्राला मिळणाऱ्या प्रत्येक 100 /- रुपयांमध्ये 65/- रुपयांपेक्षा जास्त निधी एकटा आपला महाराष्ट्र देतो.
  म्हणून महाराष्ट्राला जरी जास्त दिल्या तर उपकार नाही केले केंद्राने..
  याउलट अजून मोठ्या प्रमाणावर जास्त लस मिळणे हा महाराष्ट्राचा हक्क आहे.
  महाराष्ट्र द्रोही विचार करायचं बंद करा आता तरी.

  • Sagar W

   Sagar W

   15 दिवसांपूर्वी

   @Kool Sachमी ऐकलंय की बार बालांच्या मुलांना बार मालकांकडून 100 कोटी खंडणी घेतली म्हणून फार राग आलाय.. बाकी सामान्य माणसाला काही फरक नाही पडला

  • Santosh G

   Santosh G

   15 दिवसांपूर्वी

   @Kool Sach मी कोणत्याही राजकीय विचारधारेचा नाही दादा... मी महाराष्ट्र प्रिय... बाकी तुम्ही बांधा तुमच्या अकलेचे आखाडे.

  • Kool Sach

   Kool Sach

   15 दिवसांपूर्वी

   अरे शेण सैनिक टॅक्स सर्वसामान्य माणूस देतो पण फावड्या आणि वाकड्याला खंडणी गोळा करण्यापासून वेळ मिळाला तर करोना कडे लाक्षा जाईल ना

 • Shivasai Chaple

  Shivasai Chaple

  15 दिवसांपूर्वी

  Aho saheb tumhi kela asata br aslya welet

 • RUPESH POL

  RUPESH POL

  15 दिवसांपूर्वी

  Yala lassi dya lasi chya badali

 • shining star

  shining star

  15 दिवसांपूर्वी

  Hyala kay vatte hyachyach mendut akkal ahe Kay.???. .godi media & IT cell cha vapar karun image building challey....5yrs chi satta itke doke baad kelay hyache....swatachi pillaval perun salyane system pokhrun thevlay gaddar sale gov chya against kaam karnare..& corona chya crisis madhe pan hyache dirty politics thambat nahi...disgusting 😱

  • shining star

   shining star

   15 दिवसांपूर्वी

   @Gayatri Joshi pmcares madhe kiti vasuli keley ti adhi vichar tujya 🍉la & another thing idoit go & check who really was gifted in that Rafael deal....perveted mentality that corruption is being assessed in France....educate urself on that ..if that doesn't help u ...see a pshyciatrist .. .Coz u just need that😲.

  • Gayatri Joshi

   Gayatri Joshi

   15 दिवसांपूर्वी

   Akkal tar nakkich aahe, bakichyanchi vasuli madhe geli

 • Anant Bhosale

  Anant Bhosale

  15 दिवसांपूर्वी

  Mag Corona ka vadhato aahe ?

 • VIJAY RANSING

  VIJAY RANSING

  15 दिवसांपूर्वी

  45 वर्षेवरील सर्व लोकसंख्येचा दुसरा डोस पूर्ण झाल्यानंतर 12 वर्षेवरील मुले सोडून सर्वांना लसीकरण करणे योग्य राहील. लसीकरण आता समयबद्ध कालावधीत वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्य कंपन्याच्या फायझर कॅडीला पण परवानगी देऊन नोंदणीकृत पद्धतीने सर्व मेडिकल दुकानातून सर्व लसी वाजवी व फिक्स किंमतीत उपलब्ध केल्यास लसीकरण वेगाने होईल यात शंका नाही

 • Ganesh Mhaskar

  Ganesh Mhaskar

  15 दिवसांपूर्वी

  Df यांचे बोलणे नेहमी मुद्देसूद असतात .
  आज देशात सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळाल्या आहेत .आणि लसी च प्रध्यान्य पहिले कोणाला द्यायला हव ?का हव ? यांच उदाहरणा सहित निट सांगितल.

 • amit

  amit

  15 दिवसांपूर्वी

  म्हणजे मोदींनी lockdown केलं तेव्हा व्यापारी खुश होते कारण लॉक डाऊन च्य नावाखाली बक्कळ पैसा कमवला एकदा हे लॉक डाऊन संपुदेत बघा सगळे फौरैन टूर करतायत की नाही

 • Prashant K

  Prashant K

  15 दिवसांपूर्वी

  टरबूज 🤣

  • Chetan P.

   Chetan P.

   15 दिवसांपूर्वी

   तुझ्या आईचे की बहिणीचे?

 • Tejas Kamat

  Tejas Kamat

  15 दिवसांपूर्वी

  Pranchand hushar ani prashasan chalvnyat attishay upukt manus.
  👍

 • Deepak Patne

  Deepak Patne

  15 दिवसांपूर्वी

  अजून किती दिवस तळवे चाटणार वरिष्ठ नेत्यांचे

 • Mayur Patil

  Mayur Patil

  15 दिवसांपूर्वी

  Manun saglayt jast patients maharashtrat ahe watta.

 • Sachin Chopade

  Sachin Chopade

  15 दिवसांपूर्वी

  भावी पंतप्रधान फडणवीस साहेब, उत्तम नेतृत्व

  • Prashant K

   Prashant K

   15 दिवसांपूर्वी

   नाइस जोक 🤣

  • Chetan Jaware

   Chetan Jaware

   15 दिवसांपूर्वी

   😂

 • Amogh Mithbavkar

  Amogh Mithbavkar

  15 दिवसांपूर्वी

  Kon ahe toh bolat hota sar satak sarveinch las kra
  Vaccine chey severe side effects vaccine mule kiti mele hey media ka nai sangat Ani vaccine gheun sudda lokana Ani doctors corona positive ale ahet ... Kai faida mg vaccine cha

 • Sanju Chavan

  Sanju Chavan

  15 दिवसांपूर्वी

  देवेंद्र चं मुख्यमंत्री
  महाराष्ट्राला मिळावेत.

 • Sanju Chavan

  Sanju Chavan

  15 दिवसांपूर्वी

  ठाकरें चं कौतुक आता बास.

  • Chetan P.

   Chetan P.

   15 दिवसांपूर्वी

   लफडेबाज मंत्री, गुन्हेगार पोलीस इन्स्पेक्टर ह्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री कारभार चालवतोय आणि वरून परत पवार - सोनियाच्या तालावर शेपटी हलवत नाचावं लागतंय ते वेगळंच.

  • Ritesh Sonar

   Ritesh Sonar

   15 दिवसांपूर्वी

   शिवाजी पाके मध्ये दहावी बारावची विधाथी़ अदोलनं करते होता तेव्हा कुठे झापले होता भाजपवाले आणि व़्यापाराच अदोलनं बरोबर गेला विधाथी़ अदोलनं करते होता तेव्हा झोपलल हे फडणवीस

  • Ritesh Sonar

   Ritesh Sonar

   15 दिवसांपूर्वी

   @Raju Rajuभाजपवाले मुदामाने महाविकास आघाडी मध्ये भांडण लावुन देतात म्हणनु त़्यानां कोण कुञा सद्दा विचारते नाही आणि भाजपवाल महाविकास आघाडी समोर आणि महाराष्ट्त् उभा राहायचा लायकी नाही

  • Ritesh Sonar

   Ritesh Sonar

   15 दिवसांपूर्वी

   आला मोठा धनंजय मुडेच्या वाट लावले अरे कशाला आमच्या महाविकास आघाडी नादला लागते एक दिवस तुम्हीचे नेते आम्हीला काय काळ्या धंद करतणे सापडले तर त़्यानां आम्ही कुञासारखी रस्तायावर भरचौकात मारणार तेव्हा बरोबर अक्कल भाजपवालेन तुम्हीला एक दिवस भाक मागायचे वेळ यायल तेव्हा कळलले

  • Ritesh Sonar

   Ritesh Sonar

   15 दिवसांपूर्वी

   @Raju Rajuमुख्यमंञी उद्वव ठाकरे हचे आमच्या खरे मुख्यमंञी आहेत आणि तुम्ही भाजपवाले आग लावुन देता कोरानचे नवाने अरे तुम्हीला लाज वाटले पहिजे दुसयाच्या वाईट करायचे स्वताच का़य किती आग लागते तिकडे बघा म आधी कशाला महाविकास आघाडी सरकारचे नादाल लागते

 • kumar david

  kumar david

  15 दिवसांपूर्वी

  टॅक्स पण महाराष्ट्र जास्त देतो....केंद्रास फडणवीस .....

  • Kool Sach

   Kool Sach

   15 दिवसांपूर्वी

   अरे शेण सैनिक टॅक्स सर्वसामान्य माणूस देतो पण फावड्या आणि वाकड्याला खंडणी गोळा करण्यापासून वेळ मिळाला तर करोना कडे लाक्षा जाईल ना

  • Indian indian

   Indian indian

   15 दिवसांपूर्वी

   हफ्ते गोळा केल्यामुळे आता 60 टक्के टॅक्स कमी झाला .😎

 • Sanju Chavan

  Sanju Chavan

  15 दिवसांपूर्वी

  देवेंद्र फडणवीस यांनी जे काम इतक्या गतीनं आणि हुशारी ने केलं ते
  महाराष्ट्राच्या जनतेला मान्यच करावं लागेल.
  जय श्री राम.

  • Ritesh Sonar

   Ritesh Sonar

   15 दिवसांपूर्वी

   फडणवीस कुञा आहे एक नंबरचा कामचोर आहे नुसते सरकारमध्ये भांडण लावुन दईच फक्त तेवढा़ काम आहे त्याला आणि रस्तायावर कुञासारखे भाकयचे भाकरीसारखे लायकी नाही त्याचा उद्वव ठाकरे समोर उभा राहायचा म्हणनु सरकारला दोष देऊ नको आपले चुकी मुळे कोरान वाढल आपण जर नियम पाळले नाही तर सरकारले दोष देऊ नये आहे हे लक्षात ठेवा

 • Laxman Lande

  Laxman Lande

  15 दिवसांपूर्वी

  आता स्टॉक संपला ना भाऊ , काय उपकार नाही केला जास्त दिल्या म्हणजे, तुम्ही तुमचं गलिच्छ राजकारण बंद करा......

 • Sanju Chavan

  Sanju Chavan

  15 दिवसांपूर्वी

  का केंद्राच्या जिवावर उडता का लगीन करण द्यायचं
  आणी बोरं बी काढायचं

 • Ritesh Sonar

  Ritesh Sonar

  15 दिवसांपूर्वी

  फडणवीस भाकरी आहे एक नंबरचा रस्तायावर कुञासारखे बोबंलात बसयाचा भाकरीसारखे आणि महाराष्ट् राहायचे लायकी नाही फडणवीसचा भाकरी साला आग लावुन देतात नुसते भाकरी साल चोर एक नंबरचा काम धंदे काही नाही नुसते बोबंलात बसयाचा भाकरीसारखे 😏😏😏😏👿👿👿

 • Sanju Chavan

  Sanju Chavan

  15 दिवसांपूर्वी

  देवेंद्र जी स्टॉंग च आहेत.

 • Anagha Wani

  Anagha Wani

  15 दिवसांपूर्वी

  मागच्या लॉकडाऊन मध्ये तुम्हाला आठवले का व्यापारी वर्ग? त्यांचा अडचणी. आता राज्याने लॉकडाऊन लावताय तर इतका त्रास का देताय तुम्ही? फक्त विरोधाला विरोध करू नका.
  आज गरज आहे लसीकरण जास्तीत जास्त देण्याची तरी सुद्धा तुम्ही म्हणता की महाराष्ट्राला खूप लसी मिळतात?

  • Gayatri Joshi

   Gayatri Joshi

   15 दिवसांपूर्वी

   Tyaveli medical infrastructure navta mhanun lockdown hota

 • Sanju Chavan

  Sanju Chavan

  15 दिवसांपूर्वी

  फडणवीस साहेब
  या महा भकास आघाडीच्या
  नेत्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढलात
  त्या बद्दल महाराष्ट्रची जनता अपणास शतशः धन्यवाद.

  • Ritesh Sonar

   Ritesh Sonar

   15 दिवसांपूर्वी

   आमच्या महाविकास अघाडीला दोष देऊ नको तुम्ही जर नियमचा पाळन नाही केला तर सरकारले दोष देऊ नको फडणवीस किती मोठा भष्टचार करते ते बघा आधी कुञासारखी बोबंलात बसयाचा भाकरीसारखे ते बघा आधी मग बोला समजले काय .😏😏😏😏👿👿👿