Electricity bill | तुम्हीच मीटर रिडींग घ्या आणि वीज बिल भरा; उर्जामंत्री नितीन राऊत यांचं आवाहन

रोजी प्रकाशित केले 6 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 7 006
0

मुंबई : वीज बिलाचा मुद्दा मागील वर्षभरापासून चांगलाच तापत आहे. त्यातच आता थेट राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे.

वीज वापराचं मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असं आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या 'ब्रेक दि चेन'च्या निर्बंधांमुळे वीज कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या वीज वापराचं प्रत्यक्ष रिडींग घेण्यावर निर्बंध येणार आहेत, याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी हे आवाहन नितीन राऊत यांनी केलं आहे. तसंच महावितरणनंही वीज ग्राहकांच्या तक्रारी तातडीनं सोडवाव्यात, त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी यासाठीची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ग्राहक निवारण यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देशही राऊत यांनी दिले आहेत. 'एबीपी माझा'शी संवाद साधताना राऊत यांनी नागरिकच आमचा राजा आहे, असं म्हणत त्यांना हे आवाहन केलं.

मागील लॉकडाऊन काळात जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी चित्र होतं. ज्यामध्ये अनेक ग्राहकांना त्रास झाला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये आणि ग्राहकांना त्रास होऊ नये, कारण ग्राहक हा आमचा राजा आहे, आमचं दैवत आहे. त्यामुळं ग्राहकांचं हित जोपासणाऱ्या गोष्टींसाठी हातभार लावण माझं काम आहे, असं नितीन राऊत म्हणाले.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • puja Jagtap

  puja Jagtap

  15 दिवसांपूर्वी

  Aho tumhi gharat rahayla bhag padtay aani mhanta ghara baher padal tar sagale switch band kara...kay cheshta kartay 😡😡😡

 • puja Jagtap

  puja Jagtap

  15 दिवसांपूर्वी

  Kuthun bharayche??????😡😡😡

 • RAHUL BAVADHANE

  RAHUL BAVADHANE

  15 दिवसांपूर्वी

  घर झालं का बांधून 🙏

 • Adv.PRASHANT JAGTAP

  Adv.PRASHANT JAGTAP

  15 दिवसांपूर्वी

  ₛᵤₚₑᵣᵦ, ₑₓ𝒸ₑₗₗₑₙₜ, ᵦₑₛₜ ᵥᵢ𝒹ₑₒ🙏👍🎉

 • Veer Veer

  Veer Veer

  15 दिवसांपूर्वी

  Ausyat srvat. Mothi lachar sarkar .. Lokan che kam bnd krwte aani swta paise kmvte.. Takt aahe tar vijj bill maf kra aan dya khayla kam bnd kela tr

 • Basavaraj Rugi

  Basavaraj Rugi

  15 दिवसांपूर्वी

  PM 3 maine bil beru Naka menle tumi 3 maineche bil ka ghetly murk tu mantri nahi kuntri ahe

 • Nikhil Wagh

  Nikhil Wagh

  15 दिवसांपूर्वी

  Mg barobar statement det jaych

 • samarth wale

  samarth wale

  15 दिवसांपूर्वी

  तुमच्या बंगल्यावर केलेला खर्च तुम्हीच भरा.

 • sandip kalmuste

  sandip kalmuste

  15 दिवसांपूर्वी

  वीरोधी पक्षनेता यांचे आभार

 • ravindra rokade

  ravindra rokade

  15 दिवसांपूर्वी

  Electricity Bill maaf karnar hote kay zale..??

 • Status World AG

  Status World AG

  15 दिवसांपूर्वी

  तुला मंत्री कशाला केलंय मग . सगळं आम्हीच करायचं तर .

 • Sunil Sawant

  Sunil Sawant

  15 दिवसांपूर्वी

  तुम्ही पॉश रहा आणि बिनधास्त मजा मारा

 • saurabh patil

  saurabh patil

  15 दिवसांपूर्वी

  Veejbilavrche tax kami kra .
  600Rs. Chi veej aani 400Rs tax

 • Amol Gaikwad

  Amol Gaikwad

  15 दिवसांपूर्वी

  Dhande band ahet kuthun bharyche paise

 • Prashant Bhujbal

  Prashant Bhujbal

  15 दिवसांपूर्वी

  Lajvatatikasangayala

 • Sunil

  Sunil

  15 दिवसांपूर्वी

  मग विज आकार ,वाहक आकार सगळे आकार बंद करा , सगळ्यात वाईट कारभार , मनस्ताप म्हणजे विज सेवा पैसे भरुन डोक्याला ताप आहे

 • Devidas Pawar

  Devidas Pawar

  15 दिवसांपूर्वी

  Billch deu nka

 • Indian Law Officer

  Indian Law Officer

  15 दिवसांपूर्वी

  चूय्या

 • Abaji Bansode

  Abaji Bansode

  15 दिवसांपूर्वी

  Saheb garibanna khayala nahi aani tumhi vij BIL bhara mantayet aani sagal band kart aahet whhh sarkar

 • Ganesh Mhaskar

  Ganesh Mhaskar

  15 दिवसांपूर्वी

  मीटर रिडिंग जनते ने का म्हणून घ्याव...??
  विजतोडणी करायला तुमचे कर्मचारी घरापर्यंत येऊ शकतात तर रिडिंग घायला काय मुहूर्त बघणार आहात काय 😠😠😠
  यावेळेस जर बिला नं मध्ये घोळ केला तर तुम्ही ही आता जनतेच्या रोषाची आणि तुमच्या राजीनाम्याची तयारी ठेवा..

 • S. Choudhary

  S. Choudhary

  15 दिवसांपूर्वी

  mi tr 1 varshya pasun pathvt aahe

 • Gayatri Tawde

  Gayatri Tawde

  15 दिवसांपूर्वी

  अब आया उंट पहाड के नीचे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी भाषा बदलली याची. आता जनतेला लुटायचं पण बंद करा नाहीतर काही खरं नाही तुमच. कारण तुम्हीच आता सांगितलंत की जनता राजा आहे म्हणून तेव्हा यापुढे सांभाळूनच रहा तुम्ही लोकं

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  bjp ne sagali takat ikade lawali asati tar petrol and bill donhi mage ghetala asat pan sagale ekach

 • Ganesh Mhaskar

  Ganesh Mhaskar

  15 दिवसांपूर्वी

  पुढचा नंबर तुमचा च आहे ....
  इथे मागंच्या उन्हाळा तले बिल अजुनही माफ नाही केली आणि आता अजुन घोळ झाला तर दोष जनते वर ढकलण्यात तुम्ही मोकळे...

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  adani chi vij koni kahi virodh nahi kartil sagale cbi madhe bussy

 • Nitin Shinde

  Nitin Shinde

  15 दिवसांपूर्वी

  वीज बिल माफ झालच पाहिजे तुझ्या बापच जातय का माफ केल्यावर

 • Dilip Patil

  Dilip Patil

  15 दिवसांपूर्वी

  तिसरी विकेट जाऊ नये, पण नाईलाज आहे, वीज बिलाच्या घोळा मुळे सामान्य माणसाची सहन करण्याची "ऊर्जा' संपली आहे.

 • Anil Sarate

  Anil Sarate

  15 दिवसांपूर्वी

  Yala koni urjamantri banawle bin kamacha

 • Raju Tompe

  Raju Tompe

  15 दिवसांपूर्वी

  गरीब लोकान दोन वर्ष झाली रे कामनाही
  रोजगार कमी झाला सारख बंद आहे कुठुन
  भरनार लोक पैसे

 • SHAHBAJ KAZI

  SHAHBAJ KAZI

  15 दिवसांपूर्वी

  Maharashtra rajyala Urja mantri pn aahe ka ???😂

  • Yash Mishra

   Yash Mishra

   15 दिवसांपूर्वी

   Urja mantri sarv rajyaat aahe

  • Gayatri Tawde

   Gayatri Tawde

   15 दिवसांपूर्वी

   😂

 • Kaustubh Dalvi

  Kaustubh Dalvi

  15 दिवसांपूर्वी

  पण ऍप च नाव तरी सांगा

 • shridhar shinde

  shridhar shinde

  15 दिवसांपूर्वी

  भरती प्रक्रिया सुरू करा

 • Rushikesh Gatti

  Rushikesh Gatti

  15 दिवसांपूर्वी

  Tuzya maycha bhok

 • MAYUR KHARMATE

  MAYUR KHARMATE

  15 दिवसांपूर्वी

  1 St comment 🙏🙏🙏 like here 🙏🙏🙏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏🏏