Kishori Pednekar|मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा, केंद्राने लवकरात लवकर लस द्यावी: महापौर किशोरी पेडणेकर

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 1 924
0

मुंबई : मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. शहरात सध्या फक्त 1 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसंच केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचा लस पुरवठा करावा. लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली.

कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जर त्यांना केंद्रावर येऊन लस न घेता परतावं लागत असेल तर त्यांना पुन्हा लसीकरणासाठी आणणं जिकीरीचं होईल, असंही पेडणेकर म्हणाल्या.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Kasturi barve

  Kasturi barve

  13 दिवसांपूर्वी

  Uneducated Mantri ...unable to handle situation. ..

 • Kasturi barve

  Kasturi barve

  13 दिवसांपूर्वी

  India world la medecian dete...aani mumbai maharashtra medecian nahi navin gotala karaycha aahe ..Mantri lokana

 • Shailesh L

  Shailesh L

  14 दिवसांपूर्वी

  नर्सरी शाळेत मधे 3-4 वर्षाचे विध्यार्थी असतात .
  3-4 वर्षाच्या मुलाना फक्त आणि फक्त मातृभाषा कळते मग ती कोणतीही असो हिंदी असो मराठी असो किंवा तमिल तेलगु असो ...
  मग या मुलाना इंग्रजी माध्यमाची शाळा मधे एकतर इंग्रजी व राज्यभाषा मधे शिकवायला पाहिजे.
  कर्नाटक मधे इंग्लिश आणि कन्नड मधे शिकवतात.
  तामिळनाडू मधे इंग्रजी आणि तामिळ मधे शिकवतात.
  पश्चिम बंगाल मधे इंग्रजी आणि बंगाली मधे शिकवतात.
  पण महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे जिथे इंग्लिश आणि हिंदी मध्ये शिकवलं जातंय.
  इंग्रजी आणि मराठी मधे शिकवत नाहीयेत.
  कारण काय आहे ???
  १०% लोक बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत.
  त्यातही 5 % लोक च हिंदी भाषिक असतील. बाकीचे तामिळ तेलागू गुजराती राजस्थानी इत्यादी असतील.
  मग 90% जे मराठी मुलं आहेत त्यांना हिंदी जबरदस्ती च शिकावं लागतंय.
  का?कशासाठी??
  मराठी बोलायची लाज वाटते कि कमीपणा??!
  मराठी मुलांना जबरदस्ती ने 3 भाषा शिकायला लागतात. सिलॅबस इंग्लिश असतो, टीचिंग हिंदी व इंग्लिश केल जातंय आणि घरी पालक मराठी बोलतात.
  या मुळे मुलांचा गोंधळ उडतोय, ना त्यांना धड मराठी येत ना इंग्लिश ना हिंदी.
  या गोंधळात विध्यार्थी चे नुकसान होतय.
  मराठी मुलं मागे राहतात. मुलांच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो.
  महाराष्ट्रात इंग्लिश मेडीयम ने पूर्णपणे इंग्लिश मध्ये च शिकवलं पाहिजे आणि अध्यापन व स्पष्टीकरण देण्याची पद्धत इंग्रजी आणि मराठी असावी. हिंदी नाही.
  ज्यांना मराठी,इंग्लिश येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा निश्चितपणे वेगळे वर्ग करू शकते.
  हिंदी ला विरोध नाही पण लहान मुलांना राज्यभाषा मध्ये च विषय समजू शकतो आणि शिक्षणाची आवड निर्माण होऊ शकते.
  यावर काही लोक म्हणतात मराठी मेडीयम चा उपाय आहे. म्हणजे मराठी मुलांनी इंग्लिश मेडीयम ला शिकू च नये का "!"
  अशा किती मराठी चांगल्या शाळा उरल्यात!!!
  पिंपरी चिंचवड ला नाही च आहेत.
  मग मराठी लोकांनी करायचं काय!!!
  बोललं पाहिजे...

 • Amit Gade YT Vlog

  Amit Gade YT Vlog

  15 दिवसांपूर्वी

  Vaccine sathich corona varti ala baki kahi nahi

 • Ajay Wagh

  Ajay Wagh

  15 दिवसांपूर्वी

  जमत नसेल तर खुर्च्या रिकामा करा...

 • Aliens

  Aliens

  15 दिवसांपूर्वी

  Yevdhya lasi kona chya gandit ghatlya bai... Thackeray chya ki Pawar chya... haramkhor Sale...

 • Milind Gore

  Milind Gore

  15 दिवसांपूर्वी

  मुंबईत न महाराष्ट्रात तुमच्या बुद्धीची आणि जनतेसाठीच्या कामाची गरज आहे. तुमची सडकी डोकी स्वतःचे अपयश लपविण्यासाठीच दुसरीकडे बोट दाखवता तेव्हा चार बोटे तुमच्याकडे असतात. असली ढोंगी महापौर. बिनकामाचा पालकमंत्री शेख खंडणीखोर गृहमंत्री आणि निष्क्रिय मुख्यमंत्री. पवार राऊतानी शिवसेना व महाराष्ट्राची वाट लावली.

 • Onkar Sagare

  Onkar Sagare

  15 दिवसांपूर्वी

  This was expected. Now, vaccines will be available in the Black Market easily.

 • Pradnya Mahindrakar

  Pradnya Mahindrakar

  15 दिवसांपूर्वी

  कोरोनातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, तसेच तडाखेबंद नफ्या साठी या इंजेकशनची साठे बाजी करून ठेवली आहे हे उघड आहे.

 • Shankar S.

  Shankar S.

  15 दिवसांपूर्वी

  लागलो आर डा ओरड करायला