Kolhapur | कोल्हापुरातील जिल्हा बंदीचा आदेश अखेर मागे

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 9 659
6

कोल्हापुरातील जिल्हा बंदीचा आदेश अखेर मागे घेण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने अवघ्या 24 तासात हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे आता परजिल्ह्यातील किंवा जिल्हा अंतर्गत येणाऱ्या व्यक्तींना कुठलीही बंधन नसतील. नागरिकांना त्रास होणार असल्याने निर्णय मागे घेतल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Prafull Halasawade

  Prafull Halasawade

  15 दिवसांपूर्वी

  7

 • saurabh 119 shinde

  saurabh 119 shinde

  15 दिवसांपूर्वी

  Kolhapur kar manse ahet puneri bandya gateli manse nahit .

 • Sanjay Develekar

  Sanjay Develekar

  15 दिवसांपूर्वी

  Jilh adhikarni kal ghetle hoti manhunha nirnay ghetla ani ata utrlyavar nirnay badley ajab sarkar

 • samadhan jadhav

  samadhan jadhav

  15 दिवसांपूर्वी

  भारत आहे हा हे असेच चालणार......150 वर्षे म्हणून ब्रिटिशांनी आपल्यावर राज्य केलं.....

  • sandeep sutar

   sandeep sutar

   15 दिवसांपूर्वी

   अजून 50-60 वर्षे तरी सुधारणा शक्य नाही......फक्त आणि फक्त भ्रष्टाचार आहे सगळीकडे

 • G s

  G s

  15 दिवसांपूर्वी

  मनमानी चाली सगळी .

 • Amrut Patil

  Amrut Patil

  15 दिवसांपूर्वी

  Decision ghetana vichar nahi karat ka adogar vashila lagun job bhetle ki ashes hote ..

 • Choudhary RK

  Choudhary RK

  15 दिवसांपूर्वी

  Haha
  Good
  Kahi decision ghetat sale

 • Just Enjoy

  Just Enjoy

  15 दिवसांपूर्वी

  Daulat Desai jilha bandi karnyachya adhi jara purn Kolhapur madhi fira aani bagha nimmya peksha jast loka mask ghalat nahit kolhapurat. kayam khapar Pune aani Mumbaichya lokannawar fodu naka

 • Nilkanth Thawari

  Nilkanth Thawari

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्रातील मुख्यमंत्री हे च आदेश मागे घेण्यात पटाईत आहे कारण त्यांचे गुरू संजय राऊत आहेत ते महाराष्ट्र मातीत नेणार आहे

 • s p

  s p

  15 दिवसांपूर्वी

  ठाकरे सरकार म्हणजे, सामन्यासाठी त्रास. आज बाळासाहेब असले असते तर हे सरकार लोकांची फसवणूक झाली नसती.

 • Neet 2021

  Neet 2021

  15 दिवसांपूर्वी

  क्रीडा संकुल उघडा

 • RC भैय्या

  RC भैय्या

  15 दिवसांपूर्वी

  गोकुळ इफेक्ट......महाविकास आघाडी