Param Bir Singh | गृहखात्याच्या अहवालात परमबीर सिंहांवर ठपका; सुधीर मुनगंटीवार म्हणतात...

रोजी प्रकाशित केले 6 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 32 059
43

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृहखात्याला अहवाल पाठवला असून यात परमबीर सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आला. तसंच तत्कालीन पोलीस सहआयुक्त (गुन्हे) यांचा सचिन वाझे यांच्या‌ नियुक्तीला विरोध असतानाही परमबीर सिंह यांनी त्यांची नियुक्ती केली, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

सचिन वाझे सर्वसाधारण सहाय्यक पोलीस निरीक्षक असतानाही ते थेट तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना ते रिपोर्ट करायचे नाहीत. विविध हायप्रोफाईल प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्या सांगण्यानुसार सचिन वाझेंकडे‌ देण्यात आला होता. सचिन वाझेंच्या टीममधल्या व्यक्तींना त्यांच्या वरिष्ठांना रिपोर्टिंग करण्यास मनाई करण्यात आली होती.

हायप्रोफाईल प्रकरणात‌ मंत्र्यांच्या ब्रिफिंग वेळी परमबीर सिंह यांच्याबरोबर सचिन वाझेसुद्धा हजर राहायचे. सरकारी गाड्या उपलब्ध असताना सचिन वाझे मर्सिडिज, ऑडी या वाहनांनी कार्यालयात यायचे, असं गृहखात्याला पाठवलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Ganesh Shingare

  Ganesh Shingare

  10 दिवसांपूर्वी

  सुधीर नका होऊ अधीर
  किमान 25 वर्षे तरी तुम्ही घरीच बसा टाळ्या वाजवत

 • amol gunjal

  amol gunjal

  11 दिवसांपूर्वी

  अजून पण यांची सत्तेची खाज कमी झालेली नाही।।। तेव्हा विधानसभेत दंड थोपटवून म्हणत होता राष्ट्रपती राजवट, राष्ट्रपती राजवट।।। यांच्या च अंगलट येणार सगळ्या गोष्टी।।

 • Ranajit Patil

  Ranajit Patil

  12 दिवसांपूर्वी

  कातडी बचाव कोण करताय, हे जनता ओळखते आहे,तुच्छता बोलता आपण किती स्वच्छता आहात त ही जाणते जनता!!

 • Arun Date

  Arun Date

  12 दिवसांपूर्वी

  grah khate konachya tabyat? grah khatyacha ahawal kon banavato. Sarakar chya pudhe lalghote karanare system madhale adhikari sarakar virodhi ahwal detil?

 • Sambhaji Kamble

  Sambhaji Kamble

  12 दिवसांपूर्वी

  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सीबीआय येडी लावून चौकशी केली पाहिजे मग दूध का दूध पानी का पानी होईल

 • Ganesh Ghare

  Ganesh Ghare

  12 दिवसांपूर्वी

  ¹¹111¹¹

 • Anand Acharekar

  Anand Acharekar

  13 दिवसांपूर्वी

  Fakt sattesathi BJP lachar. Corona mule hahakar udala ahe yache soyar sutak nahi.

 • Santosh Shirwadkar

  Santosh Shirwadkar

  13 दिवसांपूर्वी

  हे कुभांड bjp चेच आहे १००%

 • CYBER POLITE

  CYBER POLITE

  13 दिवसांपूर्वी

  तु पहिलं सांग , महाराष्ट्रात 33 कोटी व्रुक्ष लागवड केलेलं जंगल कुठे गेले.

 • Mohan Bakde

  Mohan Bakde

  13 दिवसांपूर्वी

  CBI , NIA चौकशी करणार आणि हे खोटा आहे स्वतः गृहमंत्री ना माहित आहे पण एक मेकांना वचावन्यची चालू आहे.

 • Madhukar Lad

  Madhukar Lad

  13 दिवसांपूर्वी

  आधुनिक नटसम्राट..
  विधान सभेत यांची आपसात स्पर्धा सुरू होती तू जास्त बोलतो की मी जास्त बोलतो.
  अगोदर वृक्ष लागवड केली त्याचा हिशेब द्या

 • rajendra sawant

  rajendra sawant

  14 दिवसांपूर्वी

  जाॅईंट सीपींचा विरोध सीपींनी लक्षात घेतला नाही तर त्यांनी गृहमंत्री , मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती काय ? जाॅईंटसीपींचे नावपण जाहीर करा ना ! जनतेला सांगा सर्व काही.

 • Prathamesh Suryawanshi

  Prathamesh Suryawanshi

  14 दिवसांपूर्वी

  mungya tula kai kam nahi aahe ka..

 • Ramesh Deshmukh

  Ramesh Deshmukh

  15 दिवसांपूर्वी

  परमबीर सिंग यांच्याविरोधात नियोजनबद्ध कट शिजवला जात आहे, गृहमंत्री आणि गृहखात्याच्या वतीने???परमबीर सिंग चुकीचे आहेत असं वाटत नाही??गृहमंत्र्यांचं वसुली कांड जगासमोर आणलं त्या धैर्याला सलाम

 • R P Katkar

  R P Katkar

  15 दिवसांपूर्वी

  Sudhir lekano aata tari sudhara

 • Prakash Erankar

  Prakash Erankar

  15 दिवसांपूर्वी

  देश भाजपाला चालवायला द्यायला पाहिजे ? म्हणजे शेतकरी संप करून करून मरतील सुधीर्भाऊ

 • जय हिंद भारत माता

  जय हिंद भारत माता

  15 दिवसांपूर्वी

  असे सरकार पुन्हा होणे नाही

 • Eknath Bankar

  Eknath Bankar

  15 दिवसांपूर्वी

  लोकहो बाजू घ्यायची आहे तर सत्याची घ्या. पक्ष आणि माणूस पाहू नका.

 • Eknath Bankar

  Eknath Bankar

  15 दिवसांपूर्वी

  Sanjya was saying that Vaze was honest then.

 • Arun Pawar

  Arun Pawar

  15 दिवसांपूर्वी

  सुधीर किती शहाणा आहे माहित आहे डायलॉग मारून मिळणार नाही तुला त्या परमवीर शिंग ची बाजू घेतोय तोतऱ्या

 • Ramkrishna Bavdhane

  Ramkrishna Bavdhane

  15 दिवसांपूर्वी

  तोटल्या तुमचं राजकारण फसल.

 • Ramesh Doke

  Ramesh Doke

  15 दिवसांपूर्वी

  मुनगंटीवार आपण मंत्री होता त्यावेळी आपणसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांची बाजूघेत होता आता फक्त बाकडे बदले की भूमिका सूध्दा बदलते

 • Santosh Jadhav

  Santosh Jadhav

  15 दिवसांपूर्वी

  आधी शिव्या घालत होते .. आता मांडीवर बसवले .. 😂😂 आणि काही दिवसांनी डोक्यावर बसवतील 😂😂😂 आणि मुतला की उचलून टाकतील 😂😂😂

 • Ranjan Jadhav

  Ranjan Jadhav

  15 दिवसांपूर्वी

  Barobar aahe tumhi Kabul karta ki sagale chanel tumchich bhumika mandate aahe. Aani he chanel barobar planned question vichartat. Bogas chanel aahe.

 • Shantanu Ugale

  Shantanu Ugale

  15 दिवसांपूर्वी

  सत्तेसाठी किती खोटेपणा

 • Rajendra Gaikwad

  Rajendra Gaikwad

  15 दिवसांपूर्वी

  गप रे सुधीर, बस कि खोटे बोलतोयस

 • श्री राम

  श्री राम

  15 दिवसांपूर्वी

  आरोप खोटे आहेत
  परमविर सिंग ला कोणी आदेश कोणी दिले सचिन वझे ला पोलिस विभागत नेमनुक करायची
  आतंकवादी उद्व ठाकरे आतंकवादी शिवसेनिक सचिन वझेची विधानसभेत पाठ राखण करत होते
  lots of evidence available

  • Sudhir Malgaonkar

   Sudhir Malgaonkar

   13 दिवसांपूर्वी

   abp+ bjp

 • Firoj shaikh १२३४५६७८

  Firoj shaikh १२३४५६७८

  15 दिवसांपूर्वी

  सुधीर भाऊ तुला का मिर्ची झोबली

 • Subhash Mulik

  Subhash Mulik

  15 दिवसांपूर्वी

  Kay piuan boltoy ka ha

 • ravipevekar

  ravipevekar

  15 दिवसांपूर्वी

  म्हणजे साहेब परमविर सिंग ईमानदार ज्याने आपल्यावर आल्यावार पुरावे न देता आरोप करत आहे वा न्यायालयाने त्याच्याच बाजुने निर्णय घेता येथे काहितरि गडबड आहे?

 • Nandu Shinde

  Nandu Shinde

  15 दिवसांपूर्वी

  करडू वाचवायला गेलेली शेळी आत्ता करडावर पाय ठेवून वर येते आहे.

 • Sunil Tambe

  Sunil Tambe

  15 दिवसांपूर्वी

  परमबीरच्या नावाने बील फाड़ायचे काम चाल्लंय,नियुक्ती करत्ताना सहया कोणी ठोकल्या, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पेंगुईन दिलेला गांजा मारून बसले होते काय?
  जनतेला छू समजतात काय हे छू सरकार?

  • Vijay More

   Vijay More

   15 दिवसांपूर्वी

   Tu gap re chor mungantivar

  • Vijay More

   Vijay More

   15 दिवसांपूर्वी

   Parambir singh mukhya aaropi aahe bjp cha chamcha

  • Tasty Food & Life

   Tasty Food & Life

   15 दिवसांपूर्वी

   Wedding of Parambir Singh's son Rohan Singh with Sagar Meghe's daughter Radhika Meghe While Singh is known for his Bollywood connections with prominent actors, not many people know about his Nagpur connect. Singh’s son Rohan is married to Nagpur businessman and politician Sagar Meghe’s daughter Radhika. Sagar is the son of veteran BJP leader Datta Meghe and brother of BJP MLA Sameer Meghe.

 • Pramod Gulumkar

  Pramod Gulumkar

  15 दिवसांपूर्वी

  अहो मुनगंटीवार साहेब तुम्ही देवेंद्र जी आणि चित्रा ताई न ह्या जुन्या सत्ताधाऱ्यांची जिरवून टाकलीये ह्यांची कुस्तीत हार झाली आहे. पण हे म्हणतायत पाठीला माती लागली नाही. म्हणून यांना गाळा मधे घेऊन जा आणि गाळा मधे बुडवा नाका, तोंडात जाऊदे मागून भी जरा प्रयत्न करा म्हणजे? 😀😃😅😂🤣😜

 • Prakash Dhere

  Prakash Dhere

  15 दिवसांपूर्वी

  शेवटी अधीकारी अडचणीत येतात

 • Haribhau Shinde

  Haribhau Shinde

  15 दिवसांपूर्वी

  परमबीर सिंग यांनी असं वाईट काम केले आहे जय महाराष्ट्र.

 • Mohan Kadam

  Mohan Kadam

  15 दिवसांपूर्वी

  गृहखाते एन.सी.पी.कडे आहे ते असाच अहवाल देणारच ? स्वतः ची चामडी वाचवायची आहे ?

 • Vaibhav Amte

  Vaibhav Amte

  15 दिवसांपूर्वी

  Suprabhat Sudhirbhau

 • Vaibhav Amte

  Vaibhav Amte

  15 दिवसांपूर्वी

  Sudhirbhau Namaskar

 • Rajesh Walke

  Rajesh Walke

  15 दिवसांपूर्वी

  परमबीर सिग चा बाप कोण हे आधी बघा बापानी सांगितलं म्हटल्यावर कोण ऐकणार नाही जे फडविसना वाजेला घेण्यासाठी दबाव आणतात ते परमबिर वर का आणणार नाही आणि परमबिर तर सरकारचा गुलाम म्हटल्यावर ऐकणारच

 • santosh naik

  santosh naik

  15 दिवसांपूर्वी

  ज्याना राजकरण करायचे आहे त्यानी कोराना गेल्या नंतर करा आज कोरोना वाढतो व मानसे मरतात आता राजकरण नको सत्तेसाठी हे सवँ चाललय कोटाँला कोटाँचे कम।करुंदे.

 • Ravi Palav

  Ravi Palav

  15 दिवसांपूर्वी

  एबीपी,माझा,हे, चैनल्स, ज्योतिषी,मांत्री,सारखे, कोण ताहि, विषय,असो,ते, भविष्य, वाणी,अगोदर,करून,मोकळे,होतात, जनते चा, विचार,करत, नाही, फक्त, चैनल चा, विचार,करतात, नमस्कार धन्यवाद,

 • Amrut Shinde

  Amrut Shinde

  15 दिवसांपूर्वी

  ह्यात काहीच होणार नाही. ह्या भाजपच्या लोकाना राष्टवादी सेनेन पाठिंबा देऊ दे सगळ थाबणार

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  bjp nia wapp karate ka ?
  sarsakat misuse chalala aahe media and central agency cha
  tya ssr case cha kai zal ,?

  • Gunratna more

   Gunratna more

   15 दिवसांपूर्वी

   Hairstyle 😂😂😂

 • Anand Kulkarni

  Anand Kulkarni

  15 दिवसांपूर्वी

  Baaki Santri lok kai uptat hote kai? Param Birla yeda samzu naka. Office cabin madhe basunach sarvanchi Paapanch proof theun ghevun basala asel. NIA aani CBI samor barobar okel.

 • Pramod Helwade

  Pramod Helwade

  15 दिवसांपूर्वी

  हे भंकस मविआ सरकार स्वत:
  नाकर्ते असून |
  बोंबलतयं केंद्राकडून मदत होत
  नाही म्हणून ||
  जर तूम्हाला केंद्राचे सहकार्य हो
  नसेल मिळत |
  तर कशाला रे तूमची आडकाठी
  बसला ठेवत ?
  सोडा सत्ता आपणहून बघू द्या रे
  केंद्राला हीत |
  कूठवर बसावे जनतेने जूलूम
  मविआचे सोसत ?
  प्रमोद हेलवाडे.

  via MyNt

 • Arun Nimbalkar

  Arun Nimbalkar

  15 दिवसांपूर्वी

  नौटंकी बाज labaad landgi kamli

 • Dnyaneshwar Garad

  Dnyaneshwar Garad

  15 दिवसांपूर्वी

  Ha comissonar shivshene cha javaii ahe tymule shivshena jase bolele tasach report denar, so don't worry 💯 cr open honar ,Great Singh

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  bjp rajkaran karanyas tayar bas bolun thambu nakab2 g scam sarakha courtta pan sidh kara

  • Tasty Food & Life

   Tasty Food & Life

   15 दिवसांपूर्वी

   @Siddharth Bodke udhav sir cha lagn zal mulaga aahe chatayachi garaj aahe ka tyana 😀😀😀 tula padat asel tuzya feku jawal bayako nahi mhane 😀😀😀 andhbhakt ghya ghalun 😀😀

  • Siddharth Bodke

   Siddharth Bodke

   15 दिवसांपूर्वी

   Tu uddhav cha lavda chatat asto ka😂😂

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  aata singh war dabav an cbi madhe kabuli 😀