Rajesh Tope| लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत : आरोग्यमंत्री राजेश टोपे

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 11 977
11

मुंबई : आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. तसेच आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावं अशाही शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीसंदर्भात आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. आतापर्यंत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जेवढी केंद्रीय पथकं आली, त्यांनी दिलेल्या सुचना, नियमांचं आणि आयसीएमआरच्या गाईडलाईन्सचं महाराष्ट्रानं तंतोतंत पालन केल्याचं आरोग्यमंत्र्यांनी कालच्या बैठकीत माहिती दिली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलताना म्हणाले की, "काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. केंद्राच्या जेवढ्या टीम आजपर्यंत आल्या, त्यांचे नियम आणि आयसीएमआरच्या गाईडलाईनचं तंतोतंत पालन महाराष्ट्रानं आजवर केलं आहे. अनेकांचा विरोध घेऊन कठोर निर्णय महाराष्ट्रानं घेतले आहेत. राज्यानं केंद्राच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. प्रकाश जावडेकरांनी ट्वीट करुन सांगितलं की, 6 लाख लसीकरण करा, डोस केंद्राकडून पुरवले जातील. राज्यात सध्या दररोज साडेचार लाख लोकांचं लसीकरण केलं जातंय. मात्र, लस नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. लसीकरणासाठी आलेल्या लोकांना घरी पाठवावं लागतंय. आमची आधीपासून हिच मागणी होती की, लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा आणि आमच्या गतीनं करा. त्यामुळे आम्हाला अधिक वेगानं आणि उत्तमरित्या लसीकरण करणं शक्य होईल."
Subscribe to our IN-one channel here: in-one.info
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Omkar Kanagi

  Omkar Kanagi

  13 दिवसांपूर्वी

  Dusrya deshanna vaccine pathvycha sodun patapat india mdhe vaccination vadvla pahije atleast 60-70 crore lokanna vaccine dile pahije

 • mandar khadilkar

  mandar khadilkar

  14 दिवसांपूर्वी

  तुमचे लक्ष १०० कोटीत. तुम्हाला कसा वेळ मिळणार.

 • Krishna Deshmukh

  Krishna Deshmukh

  14 दिवसांपूर्वी

  Abp atta bjp la ka wichrat nahi vaxcin baddal?

 • Live Videos

  Live Videos

  15 दिवसांपूर्वी

  महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असताना, महाराष्ट्रापेक्षा गुजरातला लसीचे अधिक डोस देण्यात आले.

 • Live Videos

  Live Videos

  15 दिवसांपूर्वी

  देशात जेवढे लसीचे डोस दिले गेले त्यापेक्षा अधिक लस भारताने निर्यात केली

 • Nilkanth Thawari

  Nilkanth Thawari

  15 दिवसांपूर्वी

  तुम्ही महाराष्ट्रातील सरकार झोपले का तुम्हाला जनतेनी काही देने नाही जनतेला मुरख यज्ञ समजुन नका जनतेनी तुम्हाला ओळखले आ आहे तुमची जागा महाराष्ट्रातील जनता दाखवून देईन

 • Uday Ghatge

  Uday Ghatge

  15 दिवसांपूर्वी

  राजकारण

 • Tasty Food & Life

  Tasty Food & Life

  15 दिवसांपूर्वी

  bjp cbi nia llagech pathavate tas gst and lasi pan pathava

 • Bhalchandra Satpute

  Bhalchandra Satpute

  15 दिवसांपूर्वी

  How you r going to control the spread? it is big failure in state. why it is highest count as compared with other states? Unless you have the answers and solutions on these questions it is difficult to control.

 • Sadiq Khan

  Sadiq Khan

  15 दिवसांपूर्वी

  Right... 8wadya pasun round martoy register krun sudha las milali nahi. Sgalya lsikaran kendra war ek ch dialouge las nahi aahe.. Hyla jababdaar kendra sarkar aahe.. Ashya weles rajkaran na krta kendra sarkar ni Maharashtra la las puraotha kryla hawa.

 • Parshuram Adik

  Parshuram Adik

  15 दिवसांपूर्वी

  लस उपलब्ध आहे. अफवां पसरू नका.

 • Mil Kha

  Mil Kha

  15 दिवसांपूर्वी

  शुक्रवार शनिवार, रविवार लसीकरण बंद रहाणार का?
  रोज ८ते ७ संचारबंदी आसताना. २४ तास लसीकरण कसे शक्य आहे?

 • PRASHANT PHALKE

  PRASHANT PHALKE

  15 दिवसांपूर्वी

  कोविशील्ड लस पुण्यात सीरम मधे तयार होते मग तरीही महाराष्ट्रात लसीचा तुटवड़ा हे आपले दुर्दैव.....

 • Sandhya Mahajan

  Sandhya Mahajan

  15 दिवसांपूर्वी

  कामा संबंधीतच व व्यवस्थित भाषेत बोलणे आवडते आम्हाला. महाराष्ट्रात कोरोना पण आघाडीवर आहे.तेव्हा आघाडीने राजकारण बाजूला ठेवावेत. कृञिम तुटवडा निर्माण करून जनतेची लूटमार होईल ही शंका लोकांच्या मनात येत आहे. तरी आपण कठोर कारवाई करून जनतेस न्याय दयावा.

 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • Vaibhav Amte

  Vaibhav Amte

  15 दिवसांपूर्वी

  Matket Ratri 8 Paryant Suru Asudya Magtar Saturday Aani Sunday Tar Band Asnar Aahe Chandrapur La 2 Diwaspasun Etar Dukane Sodun Baki Sarva Band Aahet Jara Lawkar Nirnay Karawa

 • Shaikh Nazma

  Shaikh Nazma

  15 दिवसांपूर्वी

  Pehle sab taiyari karna tha fir lockdown 🙄

 • Vaibhav Amte

  Vaibhav Amte

  15 दिवसांपूर्वी

  Tope Saheb Khup Chhan

 • Kalyan Ugle

  Kalyan Ugle

  15 दिवसांपूर्वी

  Great bhaiya saheb Abhi man aahe tumcha

 • Sachin Gule

  Sachin Gule

  15 दिवसांपूर्वी

  Apa say. U mid. Jadahay

 • Chandrakant Mistry

  Chandrakant Mistry

  15 दिवसांपूर्वी

  School fiess kuthun bharaichi ganditun

 • Sachin Gule

  Sachin Gule

  15 दिवसांपूर्वी

  Bukamarini.jasta.maratil.rajkaran.soda.mi.siwasayanik.hoto.b.j.p..uti.karontaka..maharashtra.sojalam.sopalam.hoyile

 • Chandrakant Mistry

  Chandrakant Mistry

  15 दिवसांपूर्वी

  School band kara parmnat aani onlin thewa school

 • dipak s

  dipak s

  15 दिवसांपूर्वी

  Antigen test bandh Kara,,chukicha report yeto,,, fakt RTPCR test Kara

 • Chandrakant Mistry

  Chandrakant Mistry

  15 दिवसांपूर्वी

  Ma ka lock daown karatat gandila

 • Nikhil Salve

  Nikhil Salve

  15 दिवसांपूर्वी

  vaccine saglyana dya..

 • Amol Mahajan

  Amol Mahajan

  15 दिवसांपूर्वी

  !!सरकारने ठरवलं तर ४ दीवसांत महाराष्ट्र कोरोना मुक्त होईलं !!
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  कोणताही साथीचा रोग हद्दपार करायचा असेलं तर
  लसीकरण
  औषधोपचार
  समाज जाग्रुती
  सर्वात शेवटी लाँकडाउन !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसं पुण्यात तयार होते !
  महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी !
  १२ कोटी लसी ३ दीवसांत सिरम तयार करते !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  महाराष्ट्रात मतदान केंद्र नाही असं गावं नाही आणि एस टी पोहचत नाही असं गावं नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  निवडणूकीला हीचं यंत्रणा काम करते !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  म्हणजे लस वितरण व्यवस्था व लसीकरण केंद्र तयारचं आहेत !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  प्रश्न आहे फक्त लसं देण्याचा ! प्रत्येक मतदान केंद्रात शिक्षक - तलाठी - ग्रामसेवक ही यंत्रणा मदतीला आहेचं ! ( सर्व क्षेत्रातील कर्मचारी व अधिकारी कामाला लागले तर घरातून ओढून आणून लसं देणं शक्य आहे ऐवढी यंत्रणा सरकार कडे आहे )
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारी व खाजगी हाँस्पिटलचे डॉक्टर , सर्व स्टाप लस टोचूण्या साठी सहखुशीने सरकारच्या मदतीला येतील !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसं मोफत असल्याने काळाबाजार किंवा हेराफेरीचा प्रश्न येणारचं नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  बरं सर्व ४० खासदार २८८ आमदार , मुख्यमंत्री , विरोध पक्ष यांनी प्रधान मंत्री महोदयांना १२ कोटी लसीची एकमुखाने मागणी केली तर एका मिनिटात लसं उपलब्ध होईल !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  हे करू शकतं फक्त सरकार
  आणि
  निवडणूक आयोग
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारला जमतं नसेल तर निवडणूक आयोगाला सांगा ते देतीलं लसीकरण करून !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  लसीकरण
  औषधोपचार करून जर कोरोना नियंत्रित होतं नसेल तर लाँकडाउन केला पाहिजे !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारला कोरोनाच्या नावाने राजकारण करायचे आहे का खरचं कोरोना हद्दपार करायचा आहे ते अगोदर ठरवावं
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  सरकारने ४ दीवसं ! दीवसं रात्र लसीकरण मोहीम राबवली तर कोरोना आडनावाला शिल्लक राहणार नाही !
  ✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
  काय वाटत तुम्हाला??????
  आपले मत नोंदवा......
  : *५४५ खासदार*
  *२४५ राज्य सभा खासदार*
  *४१२० देशातील आमदार*
  यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये जरी दिले तर २,४५५,०००,०००,लाख
  *२अरब ४५ कोटी ५० लाख* रुपये जमा होतील
  यात आजी - माजी खासदार आमदार हे जर पुढे आले तर
  *भारतीय अर्थ व्यवस्था पण मजबुत होईल*

  आता वेळ या राजकारणी लोकांची आहे, जनतेसाठी कोण कोण पुढे येतं हे पाहण्याची
  *निवडणूकीत करोडो लाखो खर्च करणारे जनते साठी पुढे या*

  अशी विनंती भारतीय नागरीक म्हणून करीत आहे.

  🙏आपण सर्वांनी हा मेसेज एवढा viral करा की सर्व राजकारण्यांनी ह्याची दखल घेतली पाहिजे..🙏
  मी हा मेसेज माझ्या सर्व ग्रुपवर टाकला आहे.
  जर ह्या सर्व लोकांनी होकार दिला तर आपण सर्व आम जनता आपापल्या परीने देशासाठी नक्कीच मदत करील आता अजिबात शंका नाही.
  सर्वात पहिली शरद पवार साहेबांनीआपल्या पासून सुरुवात करावी. मग उद्धव साहेबांनी सर्वांना आदेश द्यावा की महाराष्ट्रातील सर्व आजि माजी विधानसभा व राज्यसभा सदस्यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये CM फंडात जमा करावे. मग बघा अवघा महाराष्ट्र कसा पुढे येतो ते... सुरुवात महाराष्ट्राने करावी..
  🙏🙏 🙏🙏
  खूप छान कल्पना आहे किमान 10 लोकांना सेंड करा.🙏🙏💐💐💐💐

 • Pandurang Giri

  Pandurang Giri

  15 दिवसांपूर्वी

  कोविड मध्ये महाराष्ट्र अव्वल कसा

 • Manohar Desai

  Manohar Desai

  15 दिवसांपूर्वी

  Great work Tope saheb

 • d p

  d p

  15 दिवसांपूर्वी

  लस घेऊनही रोग होतोय म्हणल्यावर काय 🍌 फायदा आहे त्या फालतू लसीचा घेऊन......उगीच फालतू बनवलेल्या लसी संपवताय काय गरिबांना टोचून

 • VS CREATION

  VS CREATION

  15 दिवसांपूर्वी

  PM tr jagala sangtet ki Bharat per day crores of vaccines produce karu shkto,mg aata kuthe gelya vaccines.

 • santosh kale

  santosh kale

  15 दिवसांपूर्वी

  एक वर्ष बेडच वाढवा व जनतेला वेड बनवा

 • Bapu Patil

  Bapu Patil

  15 दिवसांपूर्वी

  Chàmkogiri Fakt 3 Wicket

 • Ganesh Tagad

  Ganesh Tagad

  15 दिवसांपूर्वी

  Arogya bharathiche kay zale

 • Rohit K

  Rohit K

  15 दिवसांपूर्वी

  Khara ahe he

 • Vishal Thackeray

  Vishal Thackeray

  15 दिवसांपूर्वी

  Jar corona control madhe anla asta tar kadhitari. Nusta marathi media samor chamkogiri kaay kartay?

 • Pandurang Giri

  Pandurang Giri

  15 दिवसांपूर्वी

  मा.टोपे साहेब कोविड रुग्ण महाराष्ट्र का वाढत आहे याची महीती समस्त जनतेला द्यावी

 • chand khan

  chand khan

  15 दिवसांपूर्वी

  Tumichi. Medical. Fild.
  Khuli. Modki. As he. Ani. Tumi
  Lokana. Locdawon. Karun.
  Dambun. Tewtat

 • Swarada Mali

  Swarada Mali

  15 दिवसांपूर्वी

  Varsha madam na jra convince kra ki🙏

 • Deepak Suryawanshi

  Deepak Suryawanshi

  15 दिवसांपूर्वी

  एक नबंर भावा 🙏🙏🙏👍

 • Vishal Thackeray

  Vishal Thackeray

  15 दिवसांपूर्वी

  Roj je martayet, tyanna kaslya subheccha denar??,🤔

 • Vikas Bavankar

  Vikas Bavankar

  15 दिवसांपूर्वी

  Exam kay huva

 • 19_Deeshant Singh

  19_Deeshant Singh

  15 दिवसांपूर्वी

  10vi la pass Kara oooo

 • Nitin Gade

  Nitin Gade

  15 दिवसांपूर्वी

  तुमच्यासारखे आरोग्य मंत्री या राज्याला लाभले खरच आमच भाग्य आहे खरच या माहामारीत तुमच योगदान खुप मोठ आहे आपल्यावरच हे संकट लवकर टळो

 • KaRTIK कानोडे

  KaRTIK कानोडे

  15 दिवसांपूर्वी

  10 वी 12 वी परिक्षेबाबत मागणी
  शिक्षणमंत्री श्रीमती वर्षा गायकवाढ आमच्या मागणीनुसार ऑनलाईन परीक्षा घ्या,तुम्ही जरी म्हटले आहे की एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचा संख्यामध्ये ऑनलाईन परीक्षा शक्य नाही. पण सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन परिक्षेशिवाय पर्याय राहिलेला नाही,आणि तुम्ही जर आम्हाला पुढच्या वर्गात प्रमोट करत असणार तर त्यामध्ये आमचं अत्यंत नुकसान आहे. आम्ही कोणत्या bases वर पुढील वर्गात प्रवेश करणार? असे अनेक प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे श्रीमती वर्षा गायकवाढला अशी विनंती करतो की तुम्ही 10-12वी ची परीक्षा ऑनलाईन होऊ द्या.

 • Aapli Manjula

  Aapli Manjula

  15 दिवसांपूर्वी

  तिसरी विकेट हीच आहे बहुधा

  • Shubham Chavan

   Shubham Chavan

   15 दिवसांपूर्वी

   Jante che ashirvad ahet.

  • Samadhan Deore

   Samadhan Deore

   15 दिवसांपूर्वी

   Kon

  • Nakshatra Solutions

   Nakshatra Solutions

   15 दिवसांपूर्वी

   बरोबर बोललास, हा एक अजून मोठा चोर आहे.

 • Its VM Creations

  Its VM Creations

  15 दिवसांपूर्वी

  Rajesh tope sir....10th ani 12th cha mullan cha vichar Kara
  ....kahi tari Kara...Corona khup vadhtoy....exam cancel Kara🙏🙏

  • Live Videos

   Live Videos

   14 दिवसांपूर्वी

   Parat BJP wale andolanjeevi bastil bombalat

 • Sharad D

  Sharad D

  15 दिवसांपूर्वी

  Mpsc exam postpone kara otherwise brake the chain mission fail honar ...maximum student positive ahet

 • INDIAN DIL SE

  INDIAN DIL SE

  15 दिवसांपूर्वी

  🙄🙄🙄🙄🙄