सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा; लसीकरण मोहिम एका दिवसात बंद पडण्याची शक्यता

रोजी प्रकाशित केले 7 एप्रिल, 2021
वेळा पाहिला 3 921
1

सांगली जिल्ह्यात कोरोना लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या फक्त 15 हजार एवढेच डस प्रशासनाकडे उपलब्ध आहे. म्हणजेच फक्त एक दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अडीच लाख जणांना लस देण्यात आली. राज्य शासनाकडे जिल्हा आरोग्य विभागाने वारंवार पाठपुरावा आणि मागणी करुनही पुरेसा पुरवठा झालेला नाही.

ABP MAJHA
टिप्पण्या  
 • Tolti Film Production

  Tolti Film Production

  15 दिवसांपूर्वी

  आपल्या शरीरातील Possitive signal कोरोना पासून वाचवू शकतात...
  आपल्याला कोरोना होऊ शकतो त्या मुळे आपण भीती बाळगा पण एव्हडी नाही कि कोरोना हल्ल्यात यशस्वी होईल...
  माझा अनुभव आहे... कारण मी 15 days कोरोना पॉसिटीव्ह होतो.
  मी फक्त मास्क वापरले आणि सर्दीच्या गोळ्या घेतल्या त्याहीं फक्त 2
  पण आत्मविश्वासापुढे कोरोनाने हार मानली... Thats called possitive thinking...👈
  Imagination is the power of god

 • AV DEOKAR

  AV DEOKAR

  15 दिवसांपूर्वी

  Las bantey Maharashtra Ani tutavda pn Maharashtra
  Atmnirbhar Bharat nusar Maharashtra ne Atmnirbhar Maharashtra karave

 • Shubham Barde

  Shubham Barde

  15 दिवसांपूर्वी

  लोकंडाऊन लागआवो... कोई भुका नही मरता है.. 90 %लोगो के पास खूप पैसा है. नहीं तो मरणे के लिये तयार हो जाओ.....🙏🙏🙏

 • Deepak Pawar

  Deepak Pawar

  15 दिवसांपूर्वी

  पवार साहेब हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत आणि म्हणूनच तुटवडा निर्माण झालाय.

 • Techno Gyan

  Techno Gyan

  15 दिवसांपूर्वी

  काय करत आहेत पालकमंत्री जयंत पाटील?

 • पैलवान

  पैलवान

  15 दिवसांपूर्वी

  सरकार मधे जयंत पाटील ला किंमत नाही